basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे.
Anonymous Quiz
9%
दिल्ली
11%
मुंबई
51%
नागपूर
29%
अकोला
1👍1
......येथील तुंगारली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
34%
महाबळेश्वर
33%
लोणावळा
18%
वरीलपैकी नाही
लावाच्या उद्रेकाच्या वेळी चे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास काय म्हणतात.
Anonymous Quiz
19%
भिंती खडक
18%
कुहरी
29%
शीलापट्ट
34%
बाथॉलिक
कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप
♦️राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद.

👉दिवस: 12 सप्टेंबर
👉 वेळ 10.30 am
1
बोगस खेळाडू प्रमाणपत्र प्रकरण..दोन जण ताब्यात...
♦️ राहूल गांधी यांचे ट्विट..
https://x.com/RahulGandhi/status/2096437835700318514
1
♦️जगाच्या नकाशामध्ये संयुक्त राष्ट्रांकडून बदल..

● 164 देशांनी पाठिंबा दिला
● अमेरिकेचा विरोध
● 6 देश तटस्थ
● भारताचा पाठिंबा
♦️उदया ठिक 10 वाजता तयार राहा.. 🙏
📢 महत्त्वाचे आवाहन!
उद्या MPSC मधील गैरप्रकारांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
ही लढाई केवळ एका विद्यार्थ्याची नसून आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकतेसाठी आहे.

या मोर्चामध्ये अमित सर आणि आपली संपूर्ण The Infinity Team विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहे. 💪
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने वेळ काढून आवर्जून सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा.
एकजूट होऊया…
पारदर्शक MPSC साठी लढूया!

#MPSC #पारदर्शकता #विद्यार्थीएकजूट
पवित्र पोर्टलद्वारे 13000 शिक्षकांची भरती...

आठ हजार एकशिक्षकी शाळांना मिळणार अतिरिक्त गुरुजी...
आपल्या भविष्यासाठी🤝🫵🏻.

यायलाच लागतय🙌🙏🏽.