स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
17%
मध्य प्रदेश
25%
राजस्थान
19%
छत्तीसगढ
39%
महाराष्ट्र
घटनेच्या ८व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
Anonymous Quiz
23%
२१ वी
24%
६१ वी
31%
७१ वी
22%
८१ वी
घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादरुस्तीने करण्यात आला ?
Anonymous Quiz
23%
२१ वी
21%
६१ वी
33%
७१ वी
23%
८१ वी
भारतीय घटना कलम ७५ अन्वये मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते ?
Anonymous Quiz
41%
लोकसभा
14%
राज्यसभा
26%
राष्ट्रपती
18%
सर्वोच्च न्यायालय
लोकलेखा समितीच्या २२ सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात.
Anonymous Quiz
9%
30
41%
15
21%
22
29%
एकही सदस्य नसतो
❤1
प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात...या वर्षीपासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे.
Anonymous Quiz
13%
2001
17%
2002
14%
2004
55%
2005
❤2
विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous Quiz
12%
मुख्यमंत्री
34%
राज्यपाल
46%
स्पिकर
8%
उपमुख्यमंत्री
राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे.
Anonymous Quiz
12%
मुख्यमंत्री
29%
राज्यपाल
48%
राज्य विधानसभा
11%
राष्ट्रपती
सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?
Anonymous Quiz
56%
द्विगृही
18%
एकगृही
16%
बहुगृही
10%
यापैकी नाही
📍 MPSC तर्फे महाभरती
👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणीपत्रे पाठविण्याचे अपेक्षित होते.
मात्र आतापर्यंत केवळ 6,500 मागणीपत्रे पाठविण्यात आली आहेत.
👉 सर्व विभागांनी प्रलंबित मागणीपत्रे तातडीने MPSC कडे पाठवावीत.
👉अनुसूचित जमातीच्या 6,700 रिक्त पदांच्या भरतीस प्रथम प्राधान्य द्यावे.
या सर्व कार्यवाहीसाठी 15 सप्टेंबरपर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे.

अविकारी शब्द म्हणजे काय.
Anonymous Quiz
42%
अव्यययांनाच अविकारी शब्द म्हणतात
27%
नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद असलेले शब्द
20%
वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द
10%
विकृती असलेले शब्द
तो आला या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा
Anonymous Quiz
56%
लाख्यात
5%
टाक्यात
16%
मुख्यात
23%
इलाख्यात
दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा.
माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही.
माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही.
Anonymous Quiz
21%
आयुष्यात
31%
भाषण
30%
मित्राने
19%
एकदाही