कडकडा फोड नथ, उडव उडु मक्षिका. या काव्यपंक्तीत काव्याचा कोणता गुण दिसतो ?
Anonymous Quiz
40%
ओज
39%
माधुर्य
12%
शांत
9%
प्रसाद
❤1👏1
अयोग्य संधी ओळखा.
Anonymous Quiz
17%
सदा + एव = सदैव
41%
मातृ + उपासना = मात्रोपासना
18%
जगत् + नाथ = जगन्नाथ
24%
अंतर् + आत्मा = अंतरात्मा
पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
54%
पुष्कळ लोक बोलतात तेच खरे मानावे.
18%
परमेश्वरांचे रूप पाचांच्या मुखात असते.
15%
पाच जणांच्या मुखात ईश्वर प्रकट होतो.
14%
अनेकांच्या नामस्मरणाने देव प्रसन्न होतो.
👉‘युनिफाइड इंटेलिजन्स ग्रिड’
👉 उद्देश: भारतातील बहुआयामी सुरक्षा आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे.
👉 समन्वय: केंद्र व राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये जलद माहितीची देवाणघेवाण.
👉 गुप्तचर माहिती: मानवी (HUMINT) + तांत्रिक (TECHINT) गुप्तचर व्यवस्थेवर विशेष भर.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
17%
मध्य प्रदेश
25%
राजस्थान
19%
छत्तीसगढ
40%
महाराष्ट्र
घटनेच्या ८व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
Anonymous Quiz
23%
२१ वी
24%
६१ वी
31%
७१ वी
22%
८१ वी