basic2building
14.7K subscribers
1.14K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
'मांजराने उंदरास पकडले'. ठळक शब्दाचा 'ने' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.
Anonymous Quiz
7%
प्रथमा
21%
द्वितीया
56%
तृतीया
15%
चतुर्थी
कडकडा फोड नथ, उडव उडु मक्षिका. या काव्यपंक्तीत काव्याचा कोणता गुण दिसतो ?
Anonymous Quiz
40%
ओज
38%
माधुर्य
13%
शांत
9%
प्रसाद
खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
30%
बीर
49%
प्रसाद
10%
रौद्र
11%
हास्य
1👏1
'गोधूम' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
45%
गाय
22%
गवत
26%
गहू
7%
बैल
गोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
25%
रोंडा
36%
कुमोड
24%
जांभी
15%
हापा
आकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
34%
वितान
30%
कांतार
30%
व्यान
6%
क्षमा
🛑 कोतवाल भरती 2026

फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026

परीक्षा दिनांक - 11/11/2026

नियुक्तीपत्र - 28/11/2026
1
♦️ सहावी ते आठवीसाठी वर्षातून दहा दिवस 'दप्तरमुक्त'
CID वेळापत्रक प्रसिद्ध
👉‘युनिफाइड इंटेलिजन्स ग्रिड’

👉 उद्देश: भारतातील बहुआयामी सुरक्षा आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे.

👉 समन्वय: केंद्र व राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये जलद माहितीची देवाणघेवाण.

👉 गुप्तचर माहिती: मानवी (HUMINT) + तांत्रिक (TECHINT) गुप्तचर व्यवस्थेवर विशेष भर.
♦️ आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पदोन्नती करणे बाबतीत..
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Anonymous Quiz
17%
मध्य प्रदेश
25%
राजस्थान
19%
छत्तीसगढ
39%
महाराष्ट्र