पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते.
Anonymous Quiz
18%
1) बोका
24%
2) माणुस
11%
3) घोडा
47%
4) हत्ती
पुढीलपैकी वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
6%
2) विचार-विचार
10%
2) विचार-विचार
35%
3) ऊट ऊंट
49%
4) शपथ - शपथी
खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात.
Anonymous Quiz
4%
1) गाय
64%
2) हरीण
18%
3) मांजर
14%
4) शेळी
अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
66%
1) माणसाचे - किरडू
19%
2) हरणाचे - करडू
9%
3) घोड्याचे - शिंगरू
6%
4) शेळीचे - कोकरू
😁1
घडयाळ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
10%
1) पुल्लिंग
15%
2) स्त्रीलिंग
63%
3) नपुंसकलिंग
13%
4) उभयलिंग
मोर' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
8%
1) मोरिन
88%
2) लांडोर
2%
3) सांड
2%
4) खोड
खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही.
Anonymous Quiz
14%
1) पुस्तक
7%
2) चित्र
21%
3) मंगळसूत्र
59%
4) शाळा
पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
8%
1) रस्ता
75%
2) वाट
6%
3) मार्ग
11%
4) पथ
राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी, तंत्र शिक्षण आणि कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना दिला जाणारा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
वर्ष 2024-25 साठी 20, तर वर्ष 2025-26 साठी 22 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
5 सप्टेंबर 2025 (शिक्षक दिन) पासून 'आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार'चे नाव बदलून 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' असे करण्यात आले आहे.
वर्ष 2024-25 साठी 20, तर वर्ष 2025-26 साठी 22 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
5 सप्टेंबर 2025 (शिक्षक दिन) पासून 'आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार'चे नाव बदलून 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' असे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश कोणता?
Anonymous Quiz
11%
घरकुल उपलब्ध करणे
79%
LPG जोडणी उपलब्ध करणे
4%
मोफत वीज देणे
5%
पिण्याचे पाणी उपलब्ध करणे
भारतात नील क्रांतीचा संबंध कशाशी आहे.
Anonymous Quiz
69%
मत्स्य उत्पादन
8%
दुग्ध उत्पादन
11%
फळ उत्पादन
11%
तेलबिया उत्पादन
❤1
पिवळी क्रांती मुख्यतः कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
4%
दूध
14%
अंडी
77%
तेलबिया
4%
मासे
महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश कोणता?
Anonymous Quiz
4%
कोकण
70%
विदर्भ
22%
पश्चिम महाराष्ट्र
4%
मुंबई महानगर प्रदेश
अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
15%
तलाव प्रकल्प
17%
धरणे प्रकल्प
53%
नदीजोड प्रकल्प
15%
विहिरी प्रकल्प
मराठी प्रश्न
......नामांना वेगळे अस्तित्व नसते.
......नामांना वेगळे अस्तित्व नसते.
Anonymous Quiz
29%
सामान्यनाम
19%
विशेषनाम
17%
भाववाचक नाम
34%
धातुसाधिक नाम