समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा : वल्लरी -
Anonymous Quiz
34%
वृक्ष
22%
झुडुप
39%
लता
5%
यापैकी नाही
पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
52%
योग्यतेने वागविणे
10%
पायरीवर बसविणे
10%
अपमान करणे
29%
योग्यता दाखविणे
प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
20%
उजाडले तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.
40%
शिक्षक शिपायकडून वह्या आणवतात.
27%
मला दररोज वीस किलोमीटर चालवते
14%
माझ्या बोलण्याचा त्याला राग आला.
घरात राहणे आणि काळजी घेणे हाच सुरक्षेचा मूलमंत्र आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे ?
Anonymous Quiz
44%
समूच्चयबोधक
26%
परिणामबोधक
21%
विकल्पबोधक
9%
न्युनत्वबोधक
अरेरे ! चीनच्या वुहान शहरात खूप माणसे दगावली!' वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
हर्षदर्शक
77%
शोकदर्शक
11%
तिरस्कारदर्शक
6%
संतापदर्शक
खालील शब्दाचा अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा. वृक्ष
Anonymous Quiz
33%
1) वृक्षे
17%
2) वृक्षवल्ली
48%
3) वृक्ष
2%
4) वृक्षी