basic2building
14.7K subscribers
1.14K photos
17 videos
253 files
1.4K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..

👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
2
माझे पुस्तक' शब्दातील 'माझे' हा शब्द आहे.
Anonymous Quiz
23%
नाम
7%
अव्यय
8%
क्रियापद
62%
सार्वनामिक विशेषण
तो रडता रडता थांबला', हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे.
Anonymous Quiz
35%
केवलप्रयोगी अव्यय
23%
शब्दयोगी अव्यय
15%
विशेषण
27%
कृदन्त
उपकार" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा-
Anonymous Quiz
11%
अनुदार
53%
अपकार
25%
कृतघ्न
11%
कृतज्ञ
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा : वल्लरी -
Anonymous Quiz
34%
वृक्ष
22%
झुडुप
39%
लता
5%
यापैकी नाही
पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
52%
योग्यतेने वागविणे
10%
पायरीवर बसविणे
10%
अपमान करणे
28%
योग्यता दाखविणे
घरात राहणे आणि काळजी घेणे हाच सुरक्षेचा मूलमंत्र आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे ?
Anonymous Quiz
44%
समूच्चयबोधक
26%
परिणामबोधक
21%
विकल्पबोधक
9%
न्युनत्वबोधक
अरेरे ! चीनच्या वुहान शहरात खूप माणसे दगावली!' वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
7%
हर्षदर्शक
77%
शोकदर्शक
11%
तिरस्कारदर्शक
6%
संतापदर्शक
गोड या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
75%
गोडवा
4%
गोड
17%
मधुर
4%
रसाळ
👍1
कृषी विभाग आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश
आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरा

Join ☞ t.me/basic2building
1
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.

- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍
1
1