basic2building
14.7K subscribers
1.14K photos
17 videos
253 files
1.4K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔰अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

🔰अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नावावर आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध..
👉 विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.. संस्थेचे स्पष्टीकरण..🙏🙏

जॉईन @basic2building
1
Gk प्रश्न
1. हस्ती डोंगर कोठे आढळतो.
Anonymous Quiz
24%
कोल्हापूर
32%
जळगाव
23%
सातारा
21%
धुळे
2.खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
19%
फॉन
48%
चीनुक
14%
आंधी
19%
बर्ग
3.विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
7%
ठाणे
27%
रत्नागिरी
17%
रायगड
50%
सिंधुदुर्ग
भैरवगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
18%
पुणे
21%
ठाणे
34%
पालघर
27%
नाशिक
सुधागड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
46%
रायगड
18%
ठाणे
22%
सातारा
14%
पुणे
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous Poll
24%
अमेझॉन
6%
सिंधू
70%
नाईल
8%
मिसिसीपी
दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
Anonymous Quiz
47%
विषुववृत्त
16%
रेखावृत्त
12%
मकरवृत्त
25%
कर्कवृत्त
घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
ठाणे
42%
चंद्रपूर
21%
यवतमाळ
26%
बुलढाणा
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
41%
रायगड
16%
सातारा
27%
सिंधुदुर्ग
17%
कोल्हापूर
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
Anonymous Quiz
23%
संभाजीनगर
31%
अकोला
27%
वाशिम
19%
वर्धा
1
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..

👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
2
माझे पुस्तक' शब्दातील 'माझे' हा शब्द आहे.
Anonymous Quiz
23%
नाम
7%
अव्यय
8%
क्रियापद
62%
सार्वनामिक विशेषण
तो रडता रडता थांबला', हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे.
Anonymous Quiz
35%
केवलप्रयोगी अव्यय
23%
शब्दयोगी अव्यय
15%
विशेषण
27%
कृदन्त
उपकार" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा-
Anonymous Quiz
11%
अनुदार
53%
अपकार
25%
कृतघ्न
11%
कृतज्ञ
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा : वल्लरी -
Anonymous Quiz
34%
वृक्ष
22%
झुडुप
39%
लता
5%
यापैकी नाही
पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
52%
योग्यतेने वागविणे
10%
पायरीवर बसविणे
10%
अपमान करणे
28%
योग्यता दाखविणे