विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही.
Anonymous Quiz
18%
त्या शब्दाचे सामान्य रूप होते
22%
शब्दाच्या जातीत फरक पडतो
24%
तो शब्द वाकेशी जोडला जातो
35%
शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो
खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते.
Anonymous Quiz
21%
संमती
33%
वांग्मय
17%
समाचार
29%
सदाचार
खालीलपैकी बहुव्रीहीसमासाचे उदाहरण ओळखा
Anonymous Quiz
24%
पुरणपोळी
48%
निळकंठ
12%
गृहस्थ
16%
पापपुण्य
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध..
👉 विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.. संस्थेचे स्पष्टीकरण..🙏🙏
जॉईन @basic2building
👉 विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.. संस्थेचे स्पष्टीकरण..🙏🙏
जॉईन @basic2building
❤1
2.खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
19%
फॉन
48%
चीनुक
14%
आंधी
19%
बर्ग
3.विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
7%
ठाणे
27%
रत्नागिरी
17%
रायगड
50%
सिंधुदुर्ग
भैरवगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
18%
पुणे
21%
ठाणे
34%
पालघर
27%
नाशिक
सुधागड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
46%
रायगड
18%
ठाणे
22%
सातारा
14%
पुणे
दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते?
Anonymous Quiz
47%
विषुववृत्त
16%
रेखावृत्त
12%
मकरवृत्त
25%
कर्कवृत्त
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
41%
रायगड
16%
सातारा
27%
सिंधुदुर्ग
17%
कोल्हापूर
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
Anonymous Quiz
23%
संभाजीनगर
31%
अकोला
27%
वाशिम
19%
वर्धा
❤1