basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
ऋतुजा, गौरव पाटील च्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच कांड बाहेर🙄..
Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता
Love प्रकरण ते पेपर फुटी
PRESS NOTE
1
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
👍91
*भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती*

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : OBC: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/
🚨नवीन पोलीस भरती 2026
हालचाल सुरू....🚔

लवकरच.....🫵🏻💥

गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.
1👍1
Forwarded from basic2building
2
2
*वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,*
परभणी

⭐️दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती🔥
1
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत..

👉 लिंक:-
https://registration.mahajyoti.org.in/

सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏
2
🛑Imp....👇👇

🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) भारतातील 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने छापण्यास नकार दिला आहे.
▶️ नेपाळमध्ये महाप्रलय 🙏🙏

➡️ आपण जे पर्यावरणाची हानी करतोय त्याचा हा जिवंत पुरावा 💯
💯1
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
अवघड आहे आता
1
Gk/GS प्रश्न
1. भारतीय नैऋत्य मान्सूनच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे आहेत?
स्थल व जल यांचे भिन्न तापमान ITCZ चे उत्तरेकडे स्थलांतर तिबेट पठाराचे उन्हाळ्यातील तापमान जेट प्रवाहातील ऋतुनुसार बदल
Anonymous Quiz
15%
A) 1 आणि 2
25%
B) 1, 2 आणि 3
25%
C) 2, 3 आणि 4
35%
D) 1, 2, 3 आणि 4