basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
गणित & बुद्धीमत्ता प्रश्न

1.अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous Quiz
18%
30
23%
45
34%
60
25%
75
2
2.एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर, त्यांच्यी उंची किती होणार ?
Anonymous Quiz
29%
60.05
20%
6.05
22%
6.056
29%
6.655
1
3.दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 या प्रमाणात आहे. जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल. तर लहानभावाचे वय किती असेल ?
Anonymous Quiz
52%
25
18%
20
19%
35
11%
30
4. A आणि B यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. A पेक्षा B हा 15 वर्षांनी लहान आहे. तर A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?
Anonymous Quiz
28%
7:5
27%
5:7
20%
4:5
26%
4:8
5.रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल?
Anonymous Quiz
16%
30%
29%
120%
26%
90%
29%
60%
6.पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ?
Anonymous Quiz
36%
21
24%
19
24%
18
17%
22
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द..

♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
♦️MPSC Paper Leak: एमपीएससी परीक्षा पेपरफुटीत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच हात! अवर सचिवांसह ६ जणांना अटक केल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेला मोठा तडा..

https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-drug-inspector-paper-leak-under-secretary-abhijeet-lendwe-arrested-marathi-news/articleshow/133538792.cms
ऋतुजा, गौरव पाटील च्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच कांड बाहेर🙄..
Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता
Love प्रकरण ते पेपर फुटी
PRESS NOTE
1
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
👍91
*भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती*

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : OBC: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/
🚨नवीन पोलीस भरती 2026
हालचाल सुरू....🚔

लवकरच.....🫵🏻💥

गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.
1👍1
Forwarded from basic2building
2
2