basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
2.जगात सर्वाधिक क्षारता असलेला मृत सागर कोणत्या खंडात आहे
Anonymous Quiz
24%
आशिया
26%
आफ्रिका
14%
युरोप
36%
दक्षिण अमेरिका
3.ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी (km) किती आहे.
Anonymous Quiz
17%
715
30%
725
25%
730
28%
734
4.जगात तापमानाची सर्वात कमी नोंद कोठे होते?
Anonymous Quiz
15%
जलालाबाद
33%
वहारक्योंस्क
28%
व्हॉस्टॉक
23%
आझीझिया
5.बेसॉल्ट हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे.
Anonymous Quiz
13%
गाळाचे अवसादी खडक
12%
स्तरित खड खंडक
18%
रूपांतरित खडक
57%
अग्निजन्य खडक
मराठी प्रश्न
1.पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा ?
Anonymous Quiz
13%
त्याला मैलभर चालवते.
19%
आजोबांना थोडे बसवते
51%
सासू सुनेला फसवते
17%
मला काम करवते
2.'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
12%
आनंद होणे
59%
एकरूप होणे
9%
तयार होणे
20%
सहमत होणे
👍1
3.खाली दिलेल्या वाक्याचा आशय असलेला उचित पर्याय निवडा. सुनीता फार हुशार आहे.
Anonymous Quiz
18%
सुनीता थोडीशी मठ्ठ आहे.
23%
सुनीता फार मठ्ठ नाही.
42%
सुनीता थोडीही मठ्ठ नाही.
17%
सुनीता खूप मठ्ठ नाही
3.आईने मुलाला चालवावे. या वाक्यातील प्रयोग ओळख.
Anonymous Quiz
15%
कर्तरी प्रयोग
22%
कर्मणी प्रयोग
26%
कर्म-कर्तरी प्रयोग
37%
भावे प्रयोग
5.च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार असा दुहेरी होतो.
Anonymous Quiz
23%
दन्त्य व औष्ठय
52%
तालव्य व दन्ततालव्य
12%
मूर्धन्य व कंठय
13%
तालव्य
PSI 2024 मुलांच्या प्रशिक्षण बाबत

जॉईन @basic2building
🏭 उद्योग निरीक्षक

➡️ टोटल जागा :- 99
1
कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ.
वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवादी विचारांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या.
◾️1990 च्या दशकात महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य चळवळीत' त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते
अध्यापन - 34 वर्षे (शाळा व महाविद्यालय)
पद - SIES महाविद्यालय, मुंबई येथे मराठी विभागप्रमुख
📝योगदान
पुस्तके - ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘भाषा शब्दलेखनकोश’
बालभारती मराठी पाठ्यपुस्तके संपादन (7 वर्षे)
📝पुरस्कार
डॉ. अशोक केळकर पुरस्कार
फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कार
मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार (2025)

Join 👉 @basic2building
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
1
CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.
♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी..

👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना

अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द..

Join ☞ t.me/basic2building
गणित & बुद्धीमत्ता प्रश्न

1.अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous Quiz
18%
30
23%
45
34%
60
25%
75
2
2.एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर, त्यांच्यी उंची किती होणार ?
Anonymous Quiz
29%
60.05
20%
6.05
22%
6.056
29%
6.655
1