basic2building
14.7K subscribers
1.14K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti
1
♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
Forwarded from basic2building
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह

Join 👉@basic2building
1
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती....
आयोगाची भूमिका स्पष्ट.
CEN_04_2026_JE.pdf
5 MB
भारतीय रेल्वेत 3,993 जागांसाठी भरती

पदाचे नाव :
1] ज्युनियर इंजिनिअर & 2] डेपो मटेरियल सुपरिटेंडंट

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)

Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
● पुण्यातील वाहनांवर आता 'MH-61'

● 2 महिन्यानंतर MH12 : 1A सिरीज सुरू होणार

सर्वांत अलीकडील नवीन सिरीज
MH-46: पनवेल (नवी मुंबई)
MH-47: बोरिवली (उत्तर मुंबई)
MH-48: वसई-विरार (पालघर)
MH-49: पूर्व नागपूर
MH-50: कराड (सातारा)
MH-51: नाशिक (नाशिक ग्रामीण)
MH-61: पुणे
Join 👉@basic2building
2
🚨 मीरा - भाईंदर

⭐️पोलीस शिपाई 80 पद रिक्त..
📌 रेशीम संचालनालय 🔥🔥

📍 गट अ - 4
📍 गट ब - 14
📍 गट क - 151
📍 गट ड - 6

📌 एकूण - 175

गट ब ➡️
गट क ➡️

📌 मंत्रालय ➡️ MPSC आयोग ........

https://t.me/basic2building
जलसंपदा विभाग.

मंजूर पदे (गट_ड) :-  8,671🔥🔥

एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366

आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे

https://t.me/basic2building
1