basic2building
14.7K subscribers
1.14K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
मुख्य परीक्षा पेपर IV — पर्यावरण व परिस्थितिकी (Environment and Ecology) या घटकांतर्गत
चालू घडामोडी (Current Affairs) — पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेसंदर्भातील अद्ययावत घडामोडी
आपत्ती व्यवस्थापन घटकाशीही — भूस्खलन, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींशी संबंध जोडता येतो (पश्चिम घाटातील ठिसूळ भूभाग या दृष्टीने)
हा लेख विश्लेषणात्मक उत्तर लेखनासाठी (Mains answer writing) चांगला संदर्भ ठरू शकतो, कारण यात धोरणात्मक आव्हाने आणि उपाय दोन्ही मांडलेले आहेत.
#mpsc@basic2building
♦️👉कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया.

♦️👉 महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश;अनेक वर्षांपासून होता पाठपुरावा.
3
▶️मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य

➡️ मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्याने पूर्ण साक्षरतेचा दर्जा प्राप्त केल्याचे घोषित केले.

➡️शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेली 95% साक्षरता दराची मर्यादा मिझोरमने ओलांडली असून यासह मिझोरम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे.

➡️ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) उपक्रमांतर्गत मिझोरमने हा दर्जा प्राप्त केला आहे.

➡️नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS 2023-2024) नुसार, मिझोरमचा साक्षरता दर 98.2% पर्यंत पोहोचला आहे.

↪️ 2011 च्या जनगणनेनुसार मिझोराम राज्याची साक्षरता दर 91.33 टक्के होती.
1
रेल्वे GROUP-D हॉलतिकीट.

लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
🇧🇩 बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती — मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर

🔹 निवडणूक — 21 ऑगस्ट 2026

🔹 बांगलादेशचे — 24 वे राष्ट्रपती

🔹 संबंधित पक्ष — बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)

🔹 बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड संसदेतील खासदार मतदानाद्वारे करतात.

🔹 1991 नंतर 35 वर्षांनी 2026 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा स्पर्धात्मक निवडणूक झाली.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
# RTI

MPSC मार्फत भरणे संदर्भात पाठपुरावा सुरू आहे.

रिक्त पदे 1620 🔥
♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti
1
♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
Forwarded from basic2building
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह

Join 👉@basic2building
1
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026