basic2building
14.9K subscribers
922 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
👉 Exam Date : 17, 18 & 19 ऑगस्ट 2026
पवित्र पोर्टल प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी लिंक

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे.
● पशुधन पर्यवेक्षक जागा

#RTI नुसार राज्यस्तरीय 666 पदांपैकी 322 पदे भरणेबाबत
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना माहिती सादर ..
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार..

👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..
Forwarded from basic2building
Coming Soon...
Forwarded from basic2building
ब्रिटनच्या एमी हंटने 2026 च्या युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 4×100 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
[तिचे हे या स्पर्धेतील एकूण तिसरे सुवर्णपदक ठरले होते, आणि त्यानंतर तिने मिश्र रिलेमध्ये चौथे सुवर्णपदकही जिंकले.]

ही स्पर्धा बर्मिंगहॅम, इंग्लंड (इंग्लंडमधील ॲलेक्झांडर स्टेडियम) येथे पार पडली.

➤ Join 👉 :- @basic2building
विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट अ :- 70 रिक्त पदे

विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट ब :- 93 रिक्त पदे

अगोदर हे पदे प्रमोशन नी होते भरले जात होते आता एमपीएससी द्वारे भरले जाणार आहे ..👍👍
ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी
♦️#SET Exam 2026

👉 27 सप्टेंबर रोजी होईल..
Forwarded from Tait_basic2building
सूर्यपथ तिरंगा जागतिक तिरंगा रिले 

▪️भारत सरकारच्या “सूर्यपथ तिरंगा” या जागतिक रिलेने 15 ऑगस्ट 2026 रोजी 54 देशांमधील 54 भारतीय राजनैतिक दूतावास आणि कार्यालयांमधून आपला प्रवास पूर्ण केला.

▪️भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त “हर घर तिरंगा 2026” या मोहिमेअंतर्गत या 19 तासांच्या रिलेचे आयोजन करण्यात आले होते.

▪️या रिलेने पॅसिफिकमध्ये सुरू होऊन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर समाप्त होत, अनेक टाइम झोनमधील भारतीय दूतावास आणि चौक्यांना जोडले. या क्रमामध्ये आशिया, पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका येथील ठिकाणांचा समावेश होता.

▪️ रॅलीदरम्यान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मालदीवमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
👍1
1