basic2building
14.9K subscribers
922 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔹 भारत अहमदाबादमध्ये २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणार

🔸 ऑस्ट्रेलियानंतर दोनदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा दुसरा देश बनला..
2
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत.
🔥 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे..⚠️

♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2026

👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1
अब की बार..... ऑफलाईन.... नाहीतर वरील प्रमाणे🚨
2💯1
2👎1
✔️Good News...
कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंध मंत्रीमंडळाची मान्यता

कृषी सेवक ( सहायक कृषी अधिकारी) एकूण 3600 पद मंजूर करण्यात आले आहेत.

Agri वाले तयार का............🔥🔥🔥🔥🔥
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची 11,403 भरती

🔗 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026

Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
2
🔸 अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे.

⭕️ तसेच, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे हंगामी (कार्यवाहक) मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र व्ही.

🔹 घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे.

16 रिक्त पदांसाठी पदभरती.

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ..

https://t.me/basic2building