basic2building
14.9K subscribers
923 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🎯 3 ऑगस्ट - भारतीय अवयवदान दिन
2
Forwarded from basic2building
Coming Soon...
MAHAJYOTI Exam Hall Ticket उपलब्ध झालेली आहेत. आपले Exam Center पाहून घ्या

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
🔥🔥🔥
*संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏*

👍👍आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026👍👍

Join 👉 https://t.me/basic2building
🔷तलाठी अजून 157 पदे आयोगात पोहचले आहेत.

👉आता एकूण अगोदरचे 1539 + काल 157 = 1696 तलाठी पदे झाले आहेत.
Forwarded from basic2building
Coming Soon...
देशातील पहिले 'अल्गी ट्री' (शेवाळ वृक्ष/Liquid Tree) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील स्वामी विवेकानंद पार्क (अशोका गार्डन) येथे १ मे २०२६ रोजी स्थापित केले गेले. हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून शुद्ध ऑक्सिजन पुरवण्यासाठी हा एक अभिनव प्रयोग आहे.
4
3
🔹 भारत अहमदाबादमध्ये २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणार

🔸 ऑस्ट्रेलियानंतर दोनदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणारा दुसरा देश बनला..
2
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत.
🔥 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे..⚠️

♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2026

👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1