basic2building
14.9K subscribers
923 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
👏21
🙏31
♦️राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर..

👉 1 लाख रोजगारनिर्मिती चे उद्दीष्ट..
1
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. [माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी ही जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे.]

➤ Join 👉https://t.me/basic2building
1
🔥🔥 महाज्योतीकडुन वेळापत्रक जाहीर 🔥🔥

👉 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक

👉परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT

🎗परिक्षा दिनांक :- 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026
1👍1
सातपुडा पर्वतरांगांमुळे.... व.... नद्यांची खोरी वेगळी झाली.
Anonymous Quiz
24%
गोदावरी व भीमा
49%
नर्मदा व तापी
11%
भीमा व कृष्णा
15%
कृष्णा व नर्मदा
2👍1
संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
49%
रत्नागिरी
26%
सिंधुदुर्ग
15%
कोल्हापूर
11%
सोलापूर
💯1
सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.
Anonymous Quiz
9%
राजस्थान
73%
पश्चिम बंगाल
16%
गुजरात
2%
केरळ
लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे.
Anonymous Quiz
8%
मसी
47%
थेम्स
13%
सेबन
33%
मिसिसिपी
👍1
अटकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे.
Anonymous Quiz
22%
उत्तर अमेरिका
35%
दक्षिण अमेरिका
26%
आफ्रिका
17%
ऑस्ट्रेलिया
👍1
(पोलीस प्रशासन)
1. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात.
Anonymous Quiz
37%
CCTNS
18%
CMS
18%
AMBIS
27%
NAFIS
3. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो.
Anonymous Quiz
42%
महसूल विभाग
14%
पोलीस विभाग
27%
ग्रामविकास विभाग
17%
जिल्हा परिषद
4. पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा.
अ. पोलीस महासंचालक
ब. विशेष पोलीस महानिरीक्षक क. पोलीस अधीक्षक ड. अप्पर पोलीस महासंचालक इ. पोलीस उपनिरीक्षक
Anonymous Quiz
34%
क , इ, ब, ड, अ
24%
अ, ब, ड, क, इ
20%
क ,ड, इ ,ब ,अ
22%
अ, ड, ब ,इ ,क
1👎1