basic2building
14.9K subscribers
923 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️अखेर सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले...

👉 पेपरफुटी विरोधात कठोर असे नवे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल..
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द

⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
● अर्ज करतेवेळी हा तलाठी पर्याय उपलब्ध 🔥🔥

● आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
🔥पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहनचालक वगळता सर्व पदभरती एमपीएससी कडे गेली आहे.
👏21
🙏31
♦️राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर..

👉 1 लाख रोजगारनिर्मिती चे उद्दीष्ट..
1
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. [माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी ही जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे.]

➤ Join 👉https://t.me/basic2building
1
🔥🔥 महाज्योतीकडुन वेळापत्रक जाहीर 🔥🔥

👉 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक

👉परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT

🎗परिक्षा दिनांक :- 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026
1👍1