#IMP
राष्ट्रकुल - भारताचे पहिले पदक
● लवलिना बोरगोहाईं ही भारताची बॉक्सर आहे
● आधीची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती
● 2026 राष्ट्रकुल स्पर्धेत 75 किलो वजन गट
● या वजन गटात फक्त 5 खेळाडूच सहभाग
● कमी खेळाडू असल्यामुळे लवलिनाला उपांत्यपूर्व फेरीत "बाय" मिळाला
● त्यामुळेती थेट उपांत्य फेरीत (सेमीफायनल) पोहोचली.
⏩बॉक्सिंगचा नियम असा आहे की
● जो खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचतो, त्याला किमान कांस्यपदक (ब्राँझ) नक्की मिळतं.

❤1
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. [माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपतींनी ही जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे.]
➤ Join 👉https://t.me/basic2building
➤ Join 👉https://t.me/basic2building
❤1