basic2building
14.9K subscribers
932 photos
16 videos
247 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे.
Anonymous Quiz
24%
डॉ. डी. आर. राव
23%
डॉ. व्ही. कुरियन
18%
डॉ. ए.के. शहा
35%
डॉ. पी. के. मिश्रा
1👍1
🛑IMP......👇👇

🔰 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित
डोभाल यांना यंदाचा 2026 प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे

🔰देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासह दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्तचर क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे

👉 पहिला पुरस्कार  1983 एस.एम. जोशी 

👉 2024 सुधा मूर्ती

👉 2025 नितीन गडकरी
1
Get full MPSC (गणित व बुद्धिमत्ता) Book from basic2building Now.

Link - https://basic2building.classx.co.in/books/7
अजित डोभाल यांना ह्यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर🏆

परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं:

2020 चा लोकमान्य टिळक पुरस्कार शिक्षणतज्ञ नव संशोधक सोनम वांगचुक यांना देण्यात आला होता.

तसेच चर्चेतील व्यक्ती
नरेंद्र मोदी 2023 व नितीन गडकरी 2025 चे मानकरी 👆👆
👍21
🔥1
संधी.pdf
507 KB
आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की Share करत चला 🙏
👍2🔥1
मानवी रोग.pdf
531.6 KB
आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की Share करत चला 🙏
🔥2👏1
👍1
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तलाठी भरती 🔥 गट क मध्ये ...

● 1539 तलाठी ...🔥

● एकूण जागा 3088 ✌️
📢 MPSC गट-क परीक्षा 2026

एकूण पदे : 5,707

📌 पदनिहाय रिक्त jaga


🖥️ लिपिक-टंकलेखक – 3,137
🏡 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1,539
🚗 सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461
💰 कर सहायक – 282
🐟 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – 254
🏢 सहाय्यक अधीक्षक – 11
📂 वरिष्ठ अभिलेखापाल – 11
🏭 उद्योग निरीक्षक – 9
🔧 तांत्रिक सहाय्यक – 3

एकूण रिक्त पदे : 5,707

Join👍https://t.me/basic2building
♦️'आमचा वेळ वाया घालवू नका '
दिल्ली आंदोलन प्रकरणी तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार..
#Update

● FDA नवीन संवर्ग 🔥

1. प्रशासकीय अधिकारी
2. मुख्य ग्रंथपाल (Directorate of
Medical Education and
Research dpt)

ही दोन्ही पदांच्या जागा राज्यसेवा 2027 मध्ये येतील.. 👍🔥