basic2building
14.9K subscribers
941 photos
16 videos
248 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
7%
समृद्धी रोड पूल
57%
न्हावाशेवा अटल सेतू
33%
वरळी ब्रांद्रा सी लिंक
3%
यापैकी नाही
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र निवडण्याचा ऑप्शन दिला आहे.👍
70 हजार पदांची सरळसेवा पदभरती कधी ..?
2 परीक्षा एकाच दिवशी आल्याने पेच ..
> आदिवासी चौकीदार
> माथाडी कामगार भरती

● माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी


Join 👉 https://t.me/basic2building
5
Forwarded from basic2building
वनयोद्धा बॅच 1.0
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/41

Application Link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.reycg

Demo Class पाहून Class Join करा.
कामगार विभाग भरती हॉल तिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
Get full MPSC (गणित व बुद्धिमत्ता) Book from basic2building Now.

Link - https://basic2building.classx.co.in/books/7
👍2
2
🔴Imp..👇👇

🔰इंग्लंड संघाने भारताविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विश्वविक्रम नोंदवला आहे. [इंग्लंड : 387 धावा]

🔰भारताचा कर्णधार रोहित शर्माने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI) आपल्या कारकीर्दीतील 34वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. [तो लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

Join👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
तुफान खाकी बॅच 1.0
https://basic2building.classx.co.in/new-courses/42

Application Link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.reycg

Demo Class पाहून Class Join करा.
Forwarded from basic2building
Get full MPSC (गणित व बुद्धिमत्ता) Book from basic2building Now.

Link - https://basic2building.classx.co.in/books/7
1. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय?
Anonymous Quiz
11%
डर्माटोलॉजी
55%
हिमॅटोलॉजी
26%
हिपॅटिसलॉजी
8%
हेओलॉजी
कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात.
Anonymous Quiz
16%
टॅनिन
47%
इथलीन
15%
आर्जेनिन
22%
क्लोरिन
1
3. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू.
Anonymous Quiz
9%
कॉमन रोज
8%
ब्लू फॅन्सी
75%
ब्लू मॉरमॉन
8%
कॉमन टायगर
4.ओणम हा सन प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Anonymous Quiz
53%
केरळ
6%
चेन्नई
25%
ओरिसा
15%
आंध्र प्रदेश
1