वनरक्षक भरती अपडेट..
वनरक्षक सरळसेवा भरती - २०२३ (पेसा) अंतर्गत माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदांवर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली आहे..
प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत...
नवीन वनरक्षक भरती -2026 बाबत आज मीटिंग होती लवकरच माहिती मिळेल...

होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे?
Anonymous Quiz
46%
हेमाडपंती
11%
ग्रीक
11%
वैष्णव
32%
द्रविडीयन
❤1