basic2building
14.8K subscribers
946 photos
16 videos
248 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
वनरक्षक भरती लवकरच✌️
♦️ वनरक्षक भरती मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

वेळ :- 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स...🔥🔥🔥
🛑 वनरक्षक भरती मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

⌚️ वेळ :- 12  मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स
👨‍💻वनरक्षक भरती प्रक्रिया 2026 मागणीपत्राची स्थिती...🔥

वनरक्षक भरती लवकरच होणार आहे...🫵
1
📚 वनरक्षक भरती अभ्यासक्रम 📚
👉 एकूण प्रश्न - 60
👉 एकूण गुण - 120

प्रत्येक प्रश्नाला दोन गुण

🌴 वनरक्षक भरती
Forwarded from basic2building
वनयोद्धा बॅच 1.0
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/41

Application Link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.reycg

Demo Class पाहून Class Join करा.
👍4
👉 'लॉर्ड्स'वर पार पडलेल्या एकमेव महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ विजेता.

👉 लॉर्ड्स वर कसोटी क्रिकेट मध्ये शतक साकारणारी पहिली महिला क्रिकेटपटू - यास्तिका भाटिया (भारत).

👉 लॉर्ड्स वर पाच विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू - क्रांती गौड (भारत).
1
4
1👍1
👍1
👍21
♦️ सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार..
🔰कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी

🔰देशातील पहिल्या सरकारी एआय (AI) विद्यापीठाची घोषणा केली आहे.
आज रात्रीपर्यंत ऑफलाईन परीक्षा बद्दल अपडेट कळेल

अशी अपेक्षा.. 🔥
आदिवासी विकास विभाग नवीन वेळापत्रक जाहीर...