3. "सभोवार हिरवळ पसरली होती" क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
परिमाणवाचक
9%
कालवाचक
61%
स्थलवाचक
14%
रिती वाचक
4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
11%
महादेव
20%
बालमित्र
11%
गजानन
58%
नवरात्र
❤2👏1
5. सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
14%
शब्दयोगी अव्यय
53%
उभयान्वयी अव्यय
17%
क्रियाविशेषण अव्यय
16%
केवलप्रयोगी अव्यय
Forwarded from basic2building
वनयोद्धा बॅच 1.0
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/41
Application Link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.reycg
Demo Class पाहून Class Join करा.
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/41
Application Link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.reycg
Demo Class पाहून Class Join करा.