basic2building
14.9K subscribers
941 photos
16 videos
248 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
(मराठी प्रश्न)
1. गंगा सिंधू चंद्रभागा ही कोणत्या प्रकारचे नामाची उदाहरणे आहेत.
Anonymous Quiz
13%
सामान्य नाम
71%
विशेष नाम
10%
भाववाचक नाम
6%
सर्वनाम
1
3. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही.
Anonymous Quiz
16%
जयंत नारळीकर
34%
सचिन तेंडुलकर
26%
सुनील गावस्कर
25%
रघुनाथ माशेलकर
5. गटात न बसणारा शब्द ओळखा.
देवपूजा, नातसून,मीठभकरी, मेंढवाडा
Anonymous Quiz
11%
देवपूजा
18%
नातसून
27%
मीठभाकरी
44%
मेंढवाडा
आरोग्य भरती.
जाहीरात लवकरच.. 🔥✌️
Read carefully🚨
शिपाई भरतीत तोंडी परीक्षेचे पारडे जड !

जिल्हा बॅंकेच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
2👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती वार्षिक वेळापत्रक लवकरच येईल...!!

- योगेश कदम ( गृहराज्यमंत्री महाराष्ट्र )
(मराठी प्रश्न)
1.पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
65%
संकेतार्थ
13%
आज्ञार्थ
10%
स्वार्थ
11%
विद्यर्थी
2
2. गणवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते.
Anonymous Quiz
5%
मागील तास
12%
पुढचा तास
15%
काही तास
68%
एक तास
👏2
3. "सभोवार हिरवळ पसरली होती" क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
परिमाणवाचक
9%
कालवाचक
61%
स्थलवाचक
14%
रिती वाचक
4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
11%
महादेव
20%
बालमित्र
11%
गजानन
58%
नवरात्र
2👏1
5. सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
14%
शब्दयोगी अव्यय
53%
उभयान्वयी अव्यय
17%
क्रियाविशेषण अव्यय
16%
केवलप्रयोगी अव्यय
वनरक्षक भरती लवकरच✌️
♦️ वनरक्षक भरती मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

वेळ :- 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स...🔥🔥🔥
🛑 वनरक्षक भरती मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

⌚️ वेळ :- 12  मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स