basic2building
14.9K subscribers
941 photos
16 videos
248 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
📌ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर पुनर्विचार करण्याचा सरकार कडून आयोगाला सूचना.

जॉईन👍https://t.me/basic2building
संघर्षों के साये में इतिहास हमारा पलता है,
जिस ओर जवानी चलती है, उस ओर ज़माना चलता है
📜📈
6
(गणित बुद्धिमत्ता प्रश्न )
1. 9x -4=6x +29
Anonymous Quiz
10%
5
16%
7
51%
11
23%
13
2. 9 टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत 1350 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती?
Anonymous Quiz
10%
436rs.
25%
445rs.
52%
486rs.
13%
466rs.
3. वर्धा ते पुणे अंतर तशी 77 किमी वेगाने केल्यास सहा तासात कापता येते तेच अंतर ..... तासात कापण्यासाठी गाडीचा वेग ताशी किती किमी ने वाढवावा लागेल?
Anonymous Quiz
25%
3
28%
5
26%
7
21%
9
4. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील?
Anonymous Quiz
27%
12
22%
9
35%
15
16%
118
5. 0.6945 मधील 9 च्या स्थानाचे मूल्य काय?
Anonymous Quiz
5%
9
15%
9/10
60%
9/100
20%
9/1000
B ed admission 2026 Ragistration सुरू
♦️ आरोग्य विभाग पदभरती लवकरच..
Join ☞ https://t.me/basic2building
(मराठी प्रश्न)
1. 'राष्ट्रपती'या शब्दांमध्ये एकूण किती व्यंजने आहेत.
Anonymous Poll
45%
6
31%
5
16%
7
16%
4
😁1
2. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही.
Anonymous Quiz
11%
म्ह
19%
क्ष
27%
ज्ञ
43%
कृ
3. खालीलपैकी नपुंसकलिंग शब्द ओळखा.
Anonymous Quiz
65%
सागवान
8%
राख
10%
आग
17%
डाग
4. भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
29%
दुर्जन
17%
प्रेमीजन
19%
वित्वचन
36%
सज्जन
👎1
5. 'जो कष्ट करतो तो यशस्वी होतो' या वाक्यातील 'जो' हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
30%
दर्शक सर्वनाम
11%
नामसदृश्य सर्वनाम
49%
संबंधी सर्वनाम
10%
आत्मवाचक सर्वनाम
1
महत्त्वाची सूचना

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ०८ आणि ०९.०७.२०२६ रोजीच्या परीक्षेबाबतचे प्रेस नोट
गणित (10AM)
https://www.youtube.com/live/l-aEFBLL1F4?si=cAd_QEPb8NTNbK_B

मराठी (11AM)
https://www.youtube.com/live/gC6UHY4WnDI?si=LzEGpf56OOdC6ulN

सामान्यज्ञान (3PM)
https://www.youtube.com/live/EBV6QJBNbZQ?si=smdShm78bTvFo91a

बुद्धिमत्ता (4PM)
https://www.youtube.com/live/NkyMNWcQdqo?si=TrO6SPNIY5Y11_LU

आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा🙏
3🙏1
🔥 पुरवठा निरीक्षक Done 👍