basic2building
14.9K subscribers
945 photos
16 videos
248 files
1.37K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
4. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले दोघांनी मिळून 880 रुपये मिळाले तर त्यातील रामने किती रुपये कमाविले
Anonymous Quiz
15%
880 rs.
29%
485rs.
43%
480rs.
13%
890rs.
5. एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10 टक्के नफा व दुसऱ्या 10 टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला.
Anonymous Quiz
33%
ना नफा ना तोटा
17%
1%नफा
33%
1%तोटा
17%
0.0 तोटा
🚨15 एप्रिल 2026 पर्यत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15980 पदे रिक्त आहे.

🚨30 जून 2027 पर्यत रिक्त पदांचा अहवाल मगिवला आहे त्यामुळे 2026-27 पोलीस भरतीत 20,000 पदे भरली जाणार आहे.
1
महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 चे हॉलतिकीट (Admission Certificate) उपलब्ध झाले आहेत. उमेदवारांनी अधिकृत MPSC पोर्टलवर लॉगिन करून ते डाउनलोड करावे.

नवनवीन updates साठी
Join👍
https://t.me/basic2building
1
पोलीस भरती | वनरक्षक | दारूबंदी | सरळसेवा | SSC | UPSC | MPSC| NTPC Combine
सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त👍
1
राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदे,भरलेली पदे, रिक्त पदे खालीलप्रमाणे👇👇

मंजूर पदे : 2,22,261
भरलेली पदे : 2,06,281
रिक्त पदे : 15,980
3
संगणक प्रणालीवरील परीक्षेत पेपरफुटी अशक्य
🙊2
🔶'द सेकंड ऑर्बिट: बिलीफ ऑफ अ मॅन - ड्रीम्स ऑफ १.४ बिलियन हार्ट्स' : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आत्मचरित्र.

✔️ अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर.

✔️ कक्षीय अंतराळवीर क्रमांक - 634.  (A634)
मराठी प्रश्न
1. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी नाही.
Anonymous Quiz
15%
झाडे
23%
डोंगर
41%
मासा
20%
लाडू
2
2. अडवावरचे पाणी याचा खालीलपैकी अर्थ कोणता.
Anonymous Quiz
22%
अर्धवट ज्ञानी
38%
क्षणभंगुर गोष्ट
22%
निष्फळ चर्चा
19%
अंधाधुंदी कारभार
3. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता.
Anonymous Quiz
20%
जानकी
8%
जनकी
62%
जननी
10%
जन्मभूमी
4. अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता.
Anonymous Quiz
15%
शेवट
8%
समाप्ती
69%
अंधकार
8%
मृत्यू
1
5. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
8%
शांती
13%
खंत
52%
संत
27%
वात्सल्य
1
IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती [जागा : 745]

वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2026
पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/crpspxvjun25/
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट telegram वर 👇

https://t.me/basic2building
Postponed
सामान्यज्ञान प्रश्न
1. कोणता विषाणू(virus )अलीकडेच गुजरात व महाराष्ट्र मध्ये बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.
Anonymous Quiz
16%
चंद्रपुरा
47%
चांदीपुरा
17%
नागपुरी
20%
राजुरा
1