2. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous Quiz
44%
अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे
30%
कृती न करता बोलत राहणे
9%
कंटाळवाणे भाषण
17%
पोपटासारखे विठू विठू बोलणे
❤1
3. माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही. (दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा).
Anonymous Quiz
19%
आयुष्यात
32%
भाषण
30%
मित्राने
19%
एकदाही
4. तो आला या वाक्यात क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
49%
लाख्यात
17%
ताख्यात
12%
उख्यात
23%
इलाख्यात
(सामान्य ज्ञान)
1. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
1. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
Anonymous Quiz
17%
रायगड
17%
नाशिक
34%
ठाणे
32%
अमरावती
😁1
2. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली.
Anonymous Quiz
25%
पंडिता रमाबाई
26%
आनंदीबाई जोशी
23%
बहिणाबाई चौधरी
27%
जाईबाई चौधरी
3. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
Anonymous Quiz
12%
पुणे
15%
नागपूर
34%
मेरठ
39%
मुंबई
❤2
5. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते?
Anonymous Quiz
40%
स्वामी रामानंद तीर्थ
11%
वेद प्रकाश
21%
हिरालाल काटे
28%
देव रामजी चव्हाण
(गणित व बुद्धिमत्ता)
1. खाली प्रश्नात इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत.आणि एक गट वेगळा आहे तो गट ओळखून त्याचा क्रमांक लिहा.
1. खाली प्रश्नात इंग्रजी अक्षरांचे चार गट दिले आहेत. त्यापैकी तीन गट एका विशिष्ट बाबतीत समान आहेत.आणि एक गट वेगळा आहे तो गट ओळखून त्याचा क्रमांक लिहा.
Anonymous Quiz
14%
AZB
17%
DWE
51%
LON
19%
GTH
2. रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 ,75, 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले.
Anonymous Quiz
12%
79
61%
73
18%
71
9%
72
3.A व बी एक काम एकत्रित रित्या बारा दिवसात करतात तेच काम एकटाच 20 दिवसात करतो तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागले?
Anonymous Quiz
16%
60
18%
40
36%
30
30%
20
4. हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले दोघांनी मिळून 880 रुपये मिळाले तर त्यातील रामने किती रुपये कमाविले
Anonymous Quiz
16%
880 rs.
28%
485rs.
43%
480rs.
13%
890rs.
5. एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10 टक्के नफा व दुसऱ्या 10 टक्के तोटा झाला तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला.
Anonymous Quiz
33%
ना नफा ना तोटा
17%
1%नफा
33%
1%तोटा
17%
0.0 तोटा
महाराष्ट्र गट-क संयुक्त मुख्य परीक्षा 2025 चे हॉलतिकीट (Admission Certificate) उपलब्ध झाले आहेत. उमेदवारांनी अधिकृत MPSC पोर्टलवर लॉगिन करून ते डाउनलोड करावे.
नवनवीन updates साठी
Join👍https://t.me/basic2building
नवनवीन updates साठी
Join👍https://t.me/basic2building
Telegram
basic2building
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
❤1