basic2building
14.8K subscribers
947 photos
16 videos
248 files
1.38K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
📌TET परीक्षा पुढील वर्षांपासून ऑनलाइन होणार

आता SET ची बारी
3
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 या परीक्षेनंतर 17 व्या दिवशी निकाल जाहीर
        14 जून - पूर्व परीक्षा
        15 जून - प्रथम उत्तर तालिका
        28 जून - अंतिम उत्तर तालिका
        01 जुलै - निकाल
#MPSC 🔥
Join👉https://t.me/basic2building
(मराठी व्याकरण)
1. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाशी जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती?
Anonymous Quiz
6%
दिव्याखाली अंधार
8%
अजापुत्रा बली दद्यात
76%
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
10%
बळी तो कानपिळी
3. माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही. (दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा).
Anonymous Quiz
19%
आयुष्यात
32%
भाषण
30%
मित्राने
19%
एकदाही
4. तो आला या वाक्यात क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
49%
लाख्यात
17%
ताख्यात
12%
उख्यात
23%
इलाख्यात
5.तीन रस्ते एकत्र येतात ती जागा
Anonymous Quiz
6%
तट
11%
चौक
76%
तिठा
7%
चावडी
(सामान्य ज्ञान)
1. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
Anonymous Quiz
17%
रायगड
17%
नाशिक
34%
ठाणे
32%
अमरावती
😁1
2. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली.
Anonymous Quiz
25%
पंडिता रमाबाई
26%
आनंदीबाई जोशी
23%
बहिणाबाई चौधरी
27%
जाईबाई चौधरी
3. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
Anonymous Quiz
12%
पुणे
15%
नागपूर
34%
मेरठ
39%
मुंबई
4. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव?
Anonymous Quiz
38%
भगूर
16%
थेऊर
40%
चिपळूण
6%
वनी
2
5. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते?
Anonymous Quiz
40%
स्वामी रामानंद तीर्थ
11%
वेद प्रकाश
21%
हिरालाल काटे
28%
देव रामजी चव्हाण
● MAHA TET ONLINE घेणार
● IBPS
एमपीएसीच्या ऑनलाइन परीक्षांविरोधी एल्गार; जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा
1