कर्जन वायली चा खून कोणी केला?
Anonymous Quiz
12%
बटुकेश्वर दत्त
28%
चाफेकर बंधू
53%
मदनलाल धिंग्रा
7%
नरेंद्र गोसावी
या जाहीर प्रगटनानुसार, २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET 2026) पुढे ढकलण्यात आली आहे.
👉 पुढील सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
म्हणून, उद्या (२८ जून २०२६) TET परीक्षा होणार नाही. नवीन तारीख जाहीर झाल्यानंतरच परीक्षा घेतली जाईल.

❤2
तुम्हाला पैसेवाल्यांना पेपर विकायचे तर तसं सांगा...
पण पारदर्शकता, सुधारणा, reforms असे मोठे मोठे आश्वासन नका देऊ..🙏

👍12❤1
पेपर फुटी वाली लॉबी पॉवरफूल दिसते.
सरळसेवा MPSC कडे देऊन आपला नाही तर त्यांचा फायदा झालेला आहे.
हे आधी कमी पैश्यात पेपर द्यायचे, आता ते RATE वाढवून देतील आणि लोकांना सांगतील MPSC तून पेपर फोडावा लागतो, १० च्या ऐवजी २० लाख द्या.

❤1
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45