basic2building
14.8K subscribers
951 photos
16 videos
248 files
1.38K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
तिथे specifically पूर्व परीक्षा संगणकावर होईल असे सांगितले आहे..
मुख्य परीक्षेबाबत तसे भाष्य दिसत नाही.
१. भारताचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'भारतरत्न' मिळवणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
अ) कपिल देव
49%
ब) सचिन तेंडुलकर
37%
क) मेजर ध्यानचंद
7%
ड) मिल्खा सिंग
👏1
2. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे (Drafting Committee) अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
23%
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
5%
ब) सरदार वल्लभभाई पटेल
69%
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4%
ड) पंडित जवाहरलाल नेहरू
3. मानवी शरीरात रक्तातील लाल पेशी (RBC) कुठे तयार होतात?
Anonymous Quiz
21%
अ) यकृत (Liver)
61%
ब) अस्थिमज्जा (Bone Marrow)
10%
क) हृदय
7%
ड) फुफ्फुस
4. खालीलपैकी कोणती नदी 'अरबी समुद्राला' जाऊन मिळते?
Anonymous Quiz
15%
अ) गंगा
25%
ब) गोदावरी
53%
क) नर्मदा
7%
ड) कावेरी
1
5. राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
73%
अ) २८ फेब्रुवारी
12%
ब) ५ सप्टेंबर
6%
क) २ ऑक्टोबर
10%
ड) १४ नोव्हेंबर
1
घनपदार्थांचे वैशिष्ट्य काय?
Anonymous Quiz
24%
आकार बदलतो
66%
निश्चित आकार
4%
वाहतो
7%
वायु
भाभा अणू संशोधन केंद्र कुठे आहे?
Anonymous Quiz
49%
मुंबई
16%
दिल्ली
13%
नागपूर
22%
कोलकाता
2
👍1