basic2building
14.8K subscribers
959 photos
16 videos
248 files
1.38K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जातो.

https://t.me/basic2building🌴
पोलीस भरती 2026/27
चालक पदासाठी IMP
1 मार्क फिक्स लिहून ठेवा.

https://t.me/basic2building🌴📗
1
Group C 2026
Tax Assistant
388 +

जॉईन👍 https://t.me/basic2building
कामगार आयुक्तालय अभ्यासक्रम
[परीक्षा TCS घेणार आहे.]

➤ Join 👉 :- https://t.me/basic2building
1
◾️ राज्य उत्पादन शुल्क

>  जवान - 415 रिक्त पदे
> जवान-नि वाहनचालक - 168 पदे रिक्त

◾️एकूण = 583
MPSC गट-क जाहिरात2026

जागा-2619
हे ऑनलाईन नॉर्मेलायजेशनवर विश्वास नव्हता म्हणून MPSC कडे जायला पाहिजे असे विद्यार्थी म्हणत होते....
इथे MPSC च ऑनलाईन करायचे म्हणत आहे.
सासू मुळे वाटणी केली अन् सासूच वाट्याला आली.
👍7😁31
तिथे specifically पूर्व परीक्षा संगणकावर होईल असे सांगितले आहे..
मुख्य परीक्षेबाबत तसे भाष्य दिसत नाही.
१. भारताचे सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'भारतरत्न' मिळवणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
अ) कपिल देव
49%
ब) सचिन तेंडुलकर
37%
क) मेजर ध्यानचंद
7%
ड) मिल्खा सिंग
👏1
2. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे (Drafting Committee) अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
23%
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
5%
ब) सरदार वल्लभभाई पटेल
69%
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4%
ड) पंडित जवाहरलाल नेहरू
3. मानवी शरीरात रक्तातील लाल पेशी (RBC) कुठे तयार होतात?
Anonymous Quiz
21%
अ) यकृत (Liver)
61%
ब) अस्थिमज्जा (Bone Marrow)
10%
क) हृदय
7%
ड) फुफ्फुस
4. खालीलपैकी कोणती नदी 'अरबी समुद्राला' जाऊन मिळते?
Anonymous Quiz
15%
अ) गंगा
25%
ब) गोदावरी
53%
क) नर्मदा
7%
ड) कावेरी
1
5. राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day) दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
73%
अ) २८ फेब्रुवारी
12%
ब) ५ सप्टेंबर
6%
क) २ ऑक्टोबर
10%
ड) १४ नोव्हेंबर
1