महाराष्ट्रातील ‘यावल’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
पुणे
22%
गडचिरोली
26%
अहिल्यानगर
46%
जळगाव
❤4
मानवी शरीरात रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करते?
Anonymous Quiz
24%
हृदय
8%
किडनी
60%
हिमोग्लोबिन
8%
यकृत
❤2
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Anonymous Quiz
14%
रक्तपेशी
14%
स्नायू पेशी
55%
चेतापेशी
17%
त्वचेतील पेशी
❤2
खालीलपैकी कोणती ग्रंथी ही सर्वात मोठी ग्रंथी आहे.
Anonymous Quiz
12%
पियुषिका ग्रंथी
59%
यकृत
21%
स्वादुपिंड
7%
थायरॉईड ग्रंथी
❤1👍1
👏1
♦️नगरपरिषद भरती.. सदरील पदे #MPSC मार्फत भरण्यात येणार आहे.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट Telegram वर 👇
https://t.me/basic2building🌴📗
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट Telegram वर 👇
https://t.me/basic2building🌴📗
❤1
🛑तुषार मेहता...
🔹 पद: भारताचे सॉलिसिटर जनरल
🔹 नियुक्ती: ऑक्टोबर 2018 मध्ये सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती.
🔹 भूमिका: भारत सरकारचे सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये प्रमुख कायदेशीर प्रतिनिधित्व करतात.
🔹 विशेष: भारताचे ॲटर्नी जनरल यांच्यानंतरचे हे दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी पद आहे.
🔹 चालू घडामोड: केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाल पुन्हा वाढवला आहे.
📌 लक्षात ठेवा: तुषार मेहता → भारताचे सॉलिसिटर जनरल → कार्यकाल वाढवला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 वनरक्षक भरती, पोलीस भरती, दारूबंदी इतर सर्व सरळसेवा अपडेट साठी Telegram link join :-
https://t.me/basic2building

योजना आयोगाचे उपाध्यक्ष साधारणता कोणत्या दर्जाचे मानले जाते.
Anonymous Quiz
23%
राज्यमंत्री
50%
कॅबिनेट मंत्री
12%
मुख्यमंत्री
15%
राज्यपाल
लोकसभेच्या कामकाजाच्या पहिल्या तासाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
15%
सार्वजनिक तास
18%
विशेषाधिकार तास
27%
प्रश्न विचारण्याचा तास
40%
शून्य तास
मंत्रिमंडळ राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या __% पेक्षा जास्त नसावे.
Anonymous Quiz
35%
15
16%
20
29%
12
19%
10
👏1