🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिवस
👉 12 जून
🔰दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) द्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता.
🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2026 ची थीम "बालकामगारांना लाल कार्ड: मुलांसाठी योग्य खेळ, प्रौढांसाठी योग्य काम" ("Red Card to Child Labour: Fair play for children, decent work for adults") ही आहे.

❤1👍1
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
➤ Join 👉 : https://t.me/basic2building
➤ Join 👉 : https://t.me/basic2building
भारताचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.
गौरव आणि पुरस्कार : वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 'अर्जुन पुरस्कार', 21 व्या वर्षी 'पद्मश्री', 2020 मध्ये 'द्रोणाचार्य पुरस्कार' आणि 2025 मध्ये उत्तराखंडचा सर्वोच्च 'उत्तराखंड गौरव सन्मान' देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
➤ Join 👉 :-https://t.me/basic2building

📗वनयोद्धा बँच 1.0🌴
https://basic2building.classx.co.in/new-courses/41
अधिक माहितीसाठी संपर्क: 7588343375