वनरक्षक PYQ Series📈🌴
मराठी (10AM)📘
https://www.youtube.com/live/do-ELHpb3EU?si=zWP03JtEEnl8NdjC
ENGLISH (11AM)📗
https://www.youtube.com/live/JXLYcr8rAi0?si=AbzzJL3SB6KA7WJZ
सामान्यज्ञान (2 pm)📒
https://www.youtube.com/live/dlbU8iG0Eg0?si=4UUz8BrerzqEwoXe
बुद्धिमत्ता (3 PM)📕
https://www.youtube.com/live/eL-3s2FDVCQ?si=Dp-RJaSaV2Eci7SV
जीवनसत्वे घटक(11:00 AM)🥕🥬
https://www.youtube.com/live/8CmoDy28mTI?si=S4Xx6ZiHO2PHU8Lf

🚨 पोलीस भरती ला येणारे GK one-liner
प्रश्न 1) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर - पुस्तकांचे गाव
प्रश्न 2) 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
उत्तर - महाराष्ट्र
प्रश्न 3) नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या दिशेला वाहतात?
उत्तर- पश्चिम वाहिनी
प्रश्न 4) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - रायगड
प्रश्न 5) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो?
उत्तर- नरसोबाची वाडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 *वनरक्षक भरती✨
https://t.me/basic2building👍

♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात..
👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या..
अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170
https://t.me/basic2building

♦️ लवकरच MPSC मार्फत याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक #LSS ची 322 जागांची जाहिरात येणार.. आकृतीबंध तयार..🙏
Imp..👇👇
🔰भारतात 'मेटा' (Meta) आणि 'रिलायन्स इंडस्ट्रीज' यांनी गुजरातच्या जामनगर येथे देशातील पहिले एआय-सक्षम डेटा सेंटर उभारण्याची मोठी घोषणा केली आहे.

📚 संधी – One Liner Questions & Answers 📚
1) ‘विद्यालय’ या शब्दाचा संधी विग्रह कोणता? → विद्या + आलय
2) ‘सज्जन’ या शब्दाचा संधी विग्रह कोणता? → सत् + जन
3) स्वर + स्वर यांच्या संयोगाने कोणती संधी होते? → स्वरसंधी
4) ‘मनस्ताप’ या शब्दात कोणती संधी आहे? → विसर्गसंधी
5) ‘महा + ईश्वर’ याचा संधीयुक्त शब्द कोणता? → महेश्वर
6) ‘सत् + जन = सज्जन’ हे कोणत्या प्रकारचे संधीचे उदाहरण आहे? → व्यंजनसंधी
7) ‘मनः + ताप’ याचा संधीयुक्त शब्द कोणता? → मनस्ताप
8) संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? → 3
9) ‘विद्यालय’ या शब्दात कोणती संधी आहे? → स्वरसंधी
10) दोन शब्द किंवा वर्ण एकत्र आल्यावर होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? → संधी

बेलीफ_व_लिपिक,गट_क_अभ्यासक्रम.pdf
1.3 MB
बेलिफ व लिपिक, गट-क - अभ्यासक्रम
📚 पेपर १ - मराठी इंग्रजी
100 प्रश्न (200 गुण)
📚 पेपर २ - सामन्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी
100 प्रश्न (200 गुण)
📚 एकूण - 200 प्रश्न (400 गुण)

🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिवस
👉 12 जून
🔰दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) द्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता.
🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2026 ची थीम "बालकामगारांना लाल कार्ड: मुलांसाठी योग्य खेळ, प्रौढांसाठी योग्य काम" ("Red Card to Child Labour: Fair play for children, decent work for adults") ही आहे.