basic2building
15.3K subscribers
660 photos
15 videos
242 files
1.27K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
वनरक्षक PYQ Series
मराठी (10AM)
https://youtube.com/live/ZERpqTRyBuQ?feature=share

ENGLISH (11AM)
https://youtube.com/live/PvjWr9Pny-8?feature=share

बुद्धिमत्ता (2 PM)
https://www.youtube.com/live/13kNvC_KLTk?si=cgUX7F9YTpJqNIlS

सामान्यज्ञान (3 PM)
https://www.youtube.com/live/q5f2VJvH0Lo?si=t9QCxv4BFlfRtJ4P
वनरक्षक PYQ Series📈🌴
मराठी (10AM)📘
https://www.youtube.com/live/1QgsV9E3QOU?si=R8iP1vzlB-vaxQdp

ENGLISH (11AM)📗
https://www.youtube.com/live/fs5mYjxAJ_w?si=h8g1B1kIzhnSj7w3

सामान्यज्ञान (2 pm)📒
https://www.youtube.com/live/cI6x0kPEv5Q?si=KqEl8Z_-CMlnQMu-

बुद्धिमत्ता (3 PM)📕

https://www.youtube.com/live/4teF4Z7Q7TQ?si=X0KY3ztupnJ5_3tG
शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात कोणती.
Anonymous Quiz
15%
क्रियाविशेषण
55%
विशेषण
9%
शब्दयोगी
21%
उभयान्वयी
1
इ -आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो.
Anonymous Quiz
21%
रीती भूतकाळ
22%
भविष्यकाळ
19%
वर्तमान काळ
38%
रिती भविष्यकाळ
2
कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होत नाही.
Anonymous Quiz
29%
काक
41%
काळा
16%
वायस
14%
एकाक्ष
माशासारखे डोळे असलेली.
Anonymous Quiz
73%
मीनाक्षी
5%
हरिनाक्षी
18%
मृगनयना
4%
सुलोचना
दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
Anonymous Quiz
14%
द्वित
11%
अग्रज
10%
अनुज
65%
द्विज
काम- अडणे याला जुळणारा वाक्यप्रचार कोणता?
Anonymous Quiz
6%
हात मारणे
29%
पायमल्ली करणे
8%
डाळ शिजणे
57%
घोडे पेंडखाणे
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
16%
साधित क्रियापद
15%
संयुक्त क्रियापद
19%
प्रयोजक क्रियापद
50%
शक्य क्रियापद
वनरक्षक PYQ Series📈🌴
मराठी (10AM)📘

https://www.youtube.com/live/do-ELHpb3EU?si=zWP03JtEEnl8NdjC

ENGLISH (11AM)📗
https://www.youtube.com/live/JXLYcr8rAi0?si=AbzzJL3SB6KA7WJZ

सामान्यज्ञान (2 pm)📒
https://www.youtube.com/live/dlbU8iG0Eg0?si=4UUz8BrerzqEwoXe

बुद्धिमत्ता (3 PM)📕
https://www.youtube.com/live/eL-3s2FDVCQ?si=Dp-RJaSaV2Eci7SV

जीवनसत्वे घटक(11:00 AM)🥕🥬
https://www.youtube.com/live/8CmoDy28mTI?si=S4Xx6ZiHO2PHU8Lf
🚨 पोलीस भरती ला येणारे GK one-liner

प्रश्न 1) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर - पुस्तकांचे गाव

प्रश्न 2) 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
उत्तर - महाराष्ट्र

प्रश्न 3) नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या दिशेला वाहतात?
उत्तर- पश्चिम वाहिनी

प्रश्न 4) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - रायगड

प्रश्न 5) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो?
उत्तर- नरसोबाची वाडी


🌴 *वनरक्षक भरती
https://t.me/basic2building👍
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात..

👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या..
अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170

https://t.me/basic2building
♦️ लवकरच MPSC मार्फत याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक #LSS ची 322 जागांची जाहिरात येणार.. आकृतीबंध तयार..🙏