🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-
प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते?
उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू
प्रश्न 2) : 'द्विदल राज्यपद्धती' कोणत्या कायद्याने सुरू झाली?
उत्तर- 1919 चा मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा
प्रश्न 3) : 'अजिंठा' लेण्यांचा शोध कोणी लावला?
उत्तर - जॉन स्मिथ
प्रश्न 4) : 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रश्न 5) : 'शारदा सदन' या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता?
उत्तर - निराधार/विधवा महिलांना शिक्षण व आश्रय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 वनरक्षक भरती / पोलीस भरती
https://t.me/basic2building👍

The crime of killing your father....
Anonymous Quiz
20%
Matricide
56%
Fratricide
17%
Both of these
6%
None of these
वनरक्षक PYQ Series
मराठी (10AM)
https://youtube.com/live/ZERpqTRyBuQ?feature=share
ENGLISH (11AM)
https://youtube.com/live/PvjWr9Pny-8?feature=share
बुद्धिमत्ता (2 PM)
https://www.youtube.com/live/13kNvC_KLTk?si=cgUX7F9YTpJqNIlS
सामान्यज्ञान (3 PM)
https://www.youtube.com/live/q5f2VJvH0Lo?si=t9QCxv4BFlfRtJ4P

वनरक्षक PYQ Series📈🌴
मराठी (10AM)📘
https://www.youtube.com/live/1QgsV9E3QOU?si=R8iP1vzlB-vaxQdp
ENGLISH (11AM)📗
https://www.youtube.com/live/fs5mYjxAJ_w?si=h8g1B1kIzhnSj7w3
सामान्यज्ञान (2 pm)📒
https://www.youtube.com/live/cI6x0kPEv5Q?si=KqEl8Z_-CMlnQMu-
बुद्धिमत्ता (3 PM)📕
https://www.youtube.com/live/4teF4Z7Q7TQ?si=X0KY3ztupnJ5_3tG

शब्दांच्या आठ जातींपैकी अविकारी नसलेली जात कोणती.
Anonymous Quiz
15%
क्रियाविशेषण
55%
विशेषण
9%
शब्दयोगी
21%
उभयान्वयी
❤1
इ -आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो.
Anonymous Quiz
21%
रीती भूतकाळ
22%
भविष्यकाळ
19%
वर्तमान काळ
38%
रिती भविष्यकाळ
❤2
केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
9%
कारण, की, म्हणजे ,म्हणून ,जर तर
16%
आणि, व, शिवाय, अन ,परंतु ,अथवा
14%
येथे, तेथे, इकडे ,तिकडे ,चोहीकडे
61%
अबब! ,अग आई, अरे बापरे ,हाय हाय, अरेरे
दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
Anonymous Quiz
14%
द्वित
11%
अग्रज
10%
अनुज
65%
द्विज
काम- अडणे याला जुळणारा वाक्यप्रचार कोणता?
Anonymous Quiz
6%
हात मारणे
29%
पायमल्ली करणे
8%
डाळ शिजणे
57%
घोडे पेंडखाणे