खालीलपैकी कोणता कोर्स सर्वोत्तम दर्जाचा मानला जातो?
Anonymous Quiz
9%
पीट
22%
बिटुमिनस
49%
एन्थरासाईट
20%
लिग्नाइट
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे?
Anonymous Quiz
7%
छत्रपती संभाजी नगर
2%
सातारा
86%
चंद्रपूर
5%
कोल्हापूर
🏏🔥 *वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास!* 🔥🏏
🇮🇳 *भारतीय क्रिकेट संघात निवड होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू* ठरण्याचा मान *वैभव सूर्यवंशी* याने मिळवला आहे.
✅ भारतीय T20 संघात निवड
✅ सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला
✅ वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान
📌 महत्त्वाची माहिती:
👦 *वैभव सूर्यवंशी*
▪️ जन्म : *27 मार्च 2011*
▪️ राज्य : *बिहार*
▪️ वय : *15 वर्षे*
🏏 *याआधीचा विक्रम:*
▪️ *सचिन तेंडुलकर* यांनी *16 वर्षे 205 दिवस* वयात भारतासाठी पदार्पण केले होते.
🌍 आगामी T20 मालिका:
▪️ आयर्लंड विरुद्ध 🇮🇪
▪️ इंग्लंड विरुद्ध 🏴
🇮🇳 भारतीय T20 संघ
👑 कर्णधार : *श्रेयस अय्यर*
⭐ उपकर्णधार : *तिलक वर्मा*
https://t.me/basic2building👍

❤1
गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक...... येथेच डॉक्टर राम मोहन रवी यांच्या उपस्थितीत उमल मैदानावर झाली.
Anonymous Quiz
33%
अरोंदा
37%
रत्नागिरी
16%
सातारा
14%
सांगली
DNA आणि RNA बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
Anonymous Quiz
17%
दोन्ही न्यूक्लिक आमले आहेत
47%
दोन्हींमध्ये नायट्रोजन युक्त आम्लारी एक पेंटोज शर्करा आणि फॉस्फेट गट असतो
19%
दोन्हींमध्ये युरॅसिल हे समान असते
17%
दोन्ही जणूक सामग्री म्हणून कार्य करतात
पाण्याची घनता किती तापमानास सर्वाधिक असते?
Anonymous Quiz
17%
273° K
42%
100° C
16%
39.2° F
24%
0° K
❤1
मेंदूतील चेतापेशींतील डोपामे नावाचे मेंदूचे रसायन पुरुष प्रमाण तयार करत नाही तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हालचालींचा विकार उद्भवतो?
Anonymous Quiz
20%
कंपवात (पार्किन्सन्स)
17%
चर्मकाठीण्य (स्कलेरोडर्मा)
19%
श्वेतकुष्ठ ( व्हिटिलिगो)
44%
अभित्वाचा विलायजनक गोलक विकार ( हॅपी टर्मलिसीस बुलेसा)
❤1
A person who collects or studies stamps.........
Anonymous Quiz
26%
Sysmologist
25%
Optometrist
25%
Philanthropist
24%
Philatelist
The condition of Being unable to sleep.....
Anonymous Quiz
58%
Insomnia
17%
Stoic
17%
Only a
8%
None of these
❤1
A person who has the experience of many different parts of the world.
Anonymous Quiz
15%
Bigot
23%
Ameteur
51%
Cosmopolitan
11%
None of these
🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-
प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते?
उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू
प्रश्न 2) : 'द्विदल राज्यपद्धती' कोणत्या कायद्याने सुरू झाली?
उत्तर- 1919 चा मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा
प्रश्न 3) : 'अजिंठा' लेण्यांचा शोध कोणी लावला?
उत्तर - जॉन स्मिथ
प्रश्न 4) : 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रश्न 5) : 'शारदा सदन' या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता?
उत्तर - निराधार/विधवा महिलांना शिक्षण व आश्रय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 वनरक्षक भरती / पोलीस भरती

The crime of killing your father....
Anonymous Quiz
20%
Matricide
56%
Fratricide
17%
Both of these
6%
None of these