basic2building
15.3K subscribers
660 photos
15 videos
242 files
1.27K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from Ganesh Sangale
👼 वनरक्षक भरती 2026 मोफत बॅच 👼

🟡 PYQ सिरीज

📱वनरक्षक PYQ Series
मराठी (10AM)
https://youtube.com/live/ZERpqTRyBuQ?feature=share

📱ENGLISH (11AM)

https://youtube.com/live/PvjWr9Pny-8?feature=share

📱बुद्धिमत्ता (2 PM)

https://www.youtube.com/live/13kNvC_KLTk?si=cgUX7F9YTpJqNIlS

📱सामान्यज्ञान (3 PM)

https://www.youtube.com/live/q5f2VJvH0Lo?si=t9QCxv4BFlfRtJ4P
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 *पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-*

प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते?
उत्तर - *पंडित जवाहरलाल नेहरू*

प्रश्न 2) : 'द्विदल राज्यपद्धती' कोणत्या कायद्याने सुरू झाली?
उत्तर- *1919 चा मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा*

प्रश्न 3) : 'अजिंठा' लेण्यांचा शोध कोणी लावला?
उत्तर - *जॉन स्मिथ*

प्रश्न 4) : 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर - *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

प्रश्न 5) : 'शारदा सदन' या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता?
उत्तर - *निराधार/विधवा महिलांना शिक्षण व आश्रय*

🌴 वनरक्षक भरती :-
https://t.me/basic2building👍
खालीलपैकी कोणता कोर्स सर्वोत्तम दर्जाचा मानला जातो?
Anonymous Quiz
9%
पीट
22%
बिटुमिनस
49%
एन्थरासाईट
20%
लिग्नाइट
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे?
Anonymous Quiz
7%
छत्रपती संभाजी नगर
2%
सातारा
86%
चंद्रपूर
5%
कोल्हापूर
🏏🔥 *वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास!* 🔥🏏

🇮🇳 *भारतीय क्रिकेट संघात निवड होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू* ठरण्याचा मान *वैभव सूर्यवंशी* याने मिळवला आहे.

भारतीय T20 संघात निवड
सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान

📌 महत्त्वाची माहिती:


👦 *वैभव सूर्यवंशी*
▪️ जन्म : *27 मार्च 2011*
▪️ राज्य : *बिहार*
▪️ वय : *15 वर्षे*

🏏 *याआधीचा विक्रम:*
▪️ *सचिन तेंडुलकर* यांनी *16 वर्षे 205 दिवस* वयात भारतासाठी पदार्पण केले होते.

🌍 आगामी T20 मालिका:

▪️ आयर्लंड विरुद्ध 🇮🇪
▪️ इंग्लंड विरुद्ध 🏴

🇮🇳 भारतीय T20 संघ
👑 कर्णधार : *श्रेयस अय्यर*
उपकर्णधार : *तिलक वर्मा*

https://t.me/basic2building👍
1
गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक...... येथेच डॉक्टर राम मोहन रवी यांच्या उपस्थितीत उमल मैदानावर झाली.
Anonymous Quiz
33%
अरोंदा
37%
रत्नागिरी
16%
सातारा
14%
सांगली
पाण्याची घनता किती तापमानास सर्वाधिक असते?
Anonymous Quiz
17%
273° K
42%
100° C
16%
39.2° F
24%
0° K
1
मेंदूतील चेतापेशींतील डोपामे नावाचे मेंदूचे रसायन पुरुष प्रमाण तयार करत नाही तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हालचालींचा विकार उद्भवतो?
Anonymous Quiz
20%
कंपवात (पार्किन्सन्स)
17%
चर्मकाठीण्य (स्कलेरोडर्मा)
19%
श्वेतकुष्ठ ( व्हिटिलिगो)
44%
अभित्वाचा विलायजनक गोलक विकार ( हॅपी टर्मलिसीस बुलेसा)
1
A person who collects or studies stamps.........
Anonymous Quiz
26%
Sysmologist
25%
Optometrist
25%
Philanthropist
24%
Philatelist
The condition of Being unable to sleep.....
Anonymous Quiz
58%
Insomnia
17%
Stoic
17%
Only a
8%
None of these
1
A person who has the experience of many different parts of the world.
Anonymous Quiz
15%
Bigot
23%
Ameteur
51%
Cosmopolitan
11%
None of these