basic2building
15.3K subscribers
660 photos
15 videos
242 files
1.27K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
दुधाचे दही बनण्यासाठी कोणत्या जिवाणू (bacteria) उपयोग होतो?
Anonymous Quiz
17%
रायझोबियम
11%
अझोबॅक्टर
9%
इस्ट
63%
लॅक्टोबसिलस
🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-

प्रश्न 1) : 'देशबंधू' या नावाने कोणाला ओळखले जाते?
उत्तर: *चित्तरंजन दास*

प्रश्न 2) : 'लोकनायक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर: *जयप्रकाश नारायण*

प्रश्न 3) : 1906 मध्ये 'मुस्लीम लीग'ची स्थापना कोठे झाली?
उत्तर: *ढाका (बांगलादेश)*

प्रश्न 4) 'वेरूळ' येथील प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले?
उत्तर: *पहिला कृष्ण*

प्रश्न 5) तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे एकमेव भारतीय नेते कोण?
उत्तर: *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*


https://t.me/basic2building👍
2
Forwarded from Ganesh Sangale
👼 वनरक्षक भरती 2026 मोफत बॅच 👼

🟡 PYQ सिरीज

📱वनरक्षक PYQ Series
मराठी (10AM)
https://youtube.com/live/ZERpqTRyBuQ?feature=share

📱ENGLISH (11AM)

https://youtube.com/live/PvjWr9Pny-8?feature=share

📱बुद्धिमत्ता (2 PM)

https://www.youtube.com/live/13kNvC_KLTk?si=cgUX7F9YTpJqNIlS

📱सामान्यज्ञान (3 PM)

https://www.youtube.com/live/q5f2VJvH0Lo?si=t9QCxv4BFlfRtJ4P
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 *पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-*

प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते?
उत्तर - *पंडित जवाहरलाल नेहरू*

प्रश्न 2) : 'द्विदल राज्यपद्धती' कोणत्या कायद्याने सुरू झाली?
उत्तर- *1919 चा मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा*

प्रश्न 3) : 'अजिंठा' लेण्यांचा शोध कोणी लावला?
उत्तर - *जॉन स्मिथ*

प्रश्न 4) : 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर - *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

प्रश्न 5) : 'शारदा सदन' या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता?
उत्तर - *निराधार/विधवा महिलांना शिक्षण व आश्रय*

🌴 वनरक्षक भरती :-
https://t.me/basic2building👍