basic2building
15.3K subscribers
660 photos
15 videos
242 files
1.27K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
लाफिंग गॅस म्हणून खालील कोणत्या वायूला ओळखले जाते?
Anonymous Quiz
51%
नायट्रेस ओक्साईड
12%
कार्बन डाय-ऑक्साइड
4%
कार्बन ऑक्साईड
32%
कार्बन मोनो ऑक्साईड
खनिजांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
Anonymous Quiz
12%
पॅथॉलॉजी
46%
मिनरलॉजी
24%
सिस्मोलॉजी
19%
अस्त्रोलॉजी
गॅमा किरणांचा शोध कोणी लावला?
Anonymous Quiz
10%
रोटगेन
34%
मेरी क्युरी
14%
पौल विलार्ड
41%
रुदरफोर्ड
मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते?
Anonymous Quiz
11%
टीबिया
14%
फिबुला
63%
फिमर
12%
टार्सल
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
Anonymous Quiz
12%
लाळ ग्रंथी
31%
थायरॉईड ग्रंथी
31%
स्वादुपिंड
26%
लिव्हर
विजेच्या बल्ब मधील टंगस्टन या ताराची (धातूची) संज्ञा कोणती?
Anonymous Quiz
34%
W
30%
Au
27%
Ag
10%
Cu
मानवी शरीरातील रक्तातील 'हिमोग्लोबिन' (Hemoglobin) तयार होण्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते?
Anonymous Quiz
13%
कॅल्शियम
76%
(Iron) लोह
7%
पोटॅशियम
3%
सोडियम
1
विजेच्या बल्ब मध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो?
Anonymous Quiz
23%
नायट्रोजन
10%
हायड्रोजन
58%
अरगॉन
10%
कार्बन डायऑक्साइड
दुधाचे दही बनण्यासाठी कोणत्या जिवाणू (bacteria) उपयोग होतो?
Anonymous Quiz
17%
रायझोबियम
11%
अझोबॅक्टर
9%
इस्ट
63%
लॅक्टोबसिलस
🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :-

प्रश्न 1) : 'देशबंधू' या नावाने कोणाला ओळखले जाते?
उत्तर: *चित्तरंजन दास*

प्रश्न 2) : 'लोकनायक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर: *जयप्रकाश नारायण*

प्रश्न 3) : 1906 मध्ये 'मुस्लीम लीग'ची स्थापना कोठे झाली?
उत्तर: *ढाका (बांगलादेश)*

प्रश्न 4) 'वेरूळ' येथील प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले?
उत्तर: *पहिला कृष्ण*

प्रश्न 5) तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे एकमेव भारतीय नेते कोण?
उत्तर: *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*


https://t.me/basic2building👍
2