एका कंत्राट दराने 50 मजुरासह 80 दिवसात एक रस्ता बनवून देण्याचे काम स्वीकारले.पण 48 दिवसात त्याला असे निदर्शनास आले की 1/3काम पूर्ण झाले आहे. तर त्याला तो रस्ता आठ दिवस आधी पूर्ण करायचा आहे तर आणखी किती जास्त मजूर लागतील?
Anonymous Quiz
25%
80
21%
90
23%
130
31%
150
❤1
अ, ब ,क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे. तर अ ,ब व क तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous Quiz
15%
60
30%
70
35%
80
20%
75
30 मजूर एक काम 27 दिवसात पूर्ण करतात तेच काम 18 मजूर किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous Quiz
16%
140 दिवस
21%
42 दिवस
37%
45 दिवस
26%
48 दिवस
एका घड्याळात दोन वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
Anonymous Quiz
23%
180 अंश
26%
90 अंश
27%
120°
24%
160°
एक बोरा एका सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या मारतो. तर तो बोरा एक मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारली?
Anonymous Quiz
25%
360
19%
420
38%
450
17%
600
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️
● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती - बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
● खाण तशी माती - बाप तसा बेटा
● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤2
*🔖 जून दिनविशेष :-*
5 जून - जागतिक पर्यावरण दिन
6 जून - शिवस्वराज्य दिन
12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन
14 जून - जागतिक रक्तदाता दिन
21 जून - जागतिक योग दिन
23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
26 जून - सामाजिक न्याय दिन
26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
5 जून - जागतिक पर्यावरण दिन
6 जून - शिवस्वराज्य दिन
12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन
14 जून - जागतिक रक्तदाता दिन
21 जून - जागतिक योग दिन
23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
26 जून - सामाजिक न्याय दिन
26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता.
Anonymous Quiz
16%
मुक्तपणे फिरणे
13%
मोत्यांच्या माळा करणे
9%
पांढरी फुले वाहने
62%
मुर्खासारखे बोलणे
❤1👏1
अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
Anonymous Quiz
15%
गुंज
68%
कोस
6%
मोहोर
11%
दमडी
'तू ही कविता पाठ कर.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ व काय आहे?
Anonymous Quiz
4%
स्वार्थ
74%
आज्ञार्थ
7%
संकेतर्थ
15%
विद्यर्थ
🔥1
खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सरोची उंचीवरील बिंदू आहे?
Anonymous Quiz
9%
गवळदेव
11%
घनचक्कर
70%
कळसुबाई
9%
साल्हेर
❤1
महाराष्ट्र राज्याला सुमारे.......... लांबीची खाचखळगीयुक्त किनारपट्टी आहे जी प्रमुख नदी मुख्य आणि अरुंद खड्यांनी दर्शवली जाते.
Anonymous Quiz
8%
200 km
17%
1700 km
63%
720 km
12%
900 km
खालीलपैकी कोणती रिफायनरी (शुद्धीकरण कारखाना) ही भारतातील सर्वात जुनी कार्यरतिफायनरी असून ती आसाम मध्ये आहे.
Anonymous Quiz
38%
दिगबाई
20%
जामनगर
32%
गुवाहाटी
10%
कोची
👍1
उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात.
Anonymous Quiz
23%
उन्नाव
11%
आग्रा
28%
सुलतानपूर
38%
मिर्झापूर
❤1
अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली.
Anonymous Quiz
24%
पृथ्वीराज चव्हाण
17%
महादेव भिक्षु
50%
कुशाण राजा कनिष्क
8%
के के मोहम्मद
😁1
✅ वन विभागामधील वनरक्षक पदाच्या विभागनिहाय एकूण मंजूर जागा व दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणा-या जागांची माहिती मिळणेबाबत.
✔️ वनरक्षक/रोपवण कोतवाल.
✔️ मंजूर, भरलेली व रिक्त पदे डिसेंबर 2025 अखेर.
• रिक्त पदे: 925
👉https://t.me/basic2building👈
✔️ वनरक्षक/रोपवण कोतवाल.
✔️ मंजूर, भरलेली व रिक्त पदे डिसेंबर 2025 अखेर.
• रिक्त पदे: 925
👉https://t.me/basic2building👈
❤2
🚨 पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर:-
प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - सर विल्यम जोन्स (1784)
प्रश्न 2) : 'गीतांजली' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 3) : 'तत्वबोधिनी सभे'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - देवेंद्रनाथ टागोर
प्रश्न 4) : 'आर्य महिला समाजा'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई
प्रश्न 5) : 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर-जनरल कोण होता?
उत्तर - लॉर्ड कॅनिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/basic2building👈
प्रश्न 1) : 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - सर विल्यम जोन्स (1784)
प्रश्न 2) : 'गीतांजली' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 3) : 'तत्वबोधिनी सभे'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - देवेंद्रनाथ टागोर
प्रश्न 4) : 'आर्य महिला समाजा'ची स्थापना कोणी केली?
उत्तर - पंडिता रमाबाई
प्रश्न 5) : 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर-जनरल कोण होता?
उत्तर - लॉर्ड कॅनिंग
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/basic2building👈
❤2