जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ........समितीची होय.
Anonymous Quiz
56%
स्थायी
6%
अर्थ
11%
शिक्षण
26%
समाज कल्याण
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांचा सर्वसाधारण सभेची बैठक......... महिन्यातून एकदा होते.
Anonymous Quiz
16%
चार
26%
दोन
34%
तीन
23%
सहा
एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे.
Anonymous Quiz
21%
तीन
38%
चार
26%
बारा
14%
दोन
जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
Anonymous Quiz
13%
वित्त समिती
10%
आरोग्य समिती
70%
स्थायी समिती
7%
कृषी समिती
पारा चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ-
Anonymous Quiz
73%
राग वाढणे
3%
ताप येणे
11%
तापमानात वाढ होणे
13%
आवाज चढणे
विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय
Anonymous Quiz
7%
भरपूर जेवण होणे
83%
प्रतिज्ञा करणे
4%
उपाशी राहणे
5%
विडा खाणे
'क्षीर' या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
18%
पाणी
38%
दूध
26%
अमृत
18%
विष
सहा सोनेरी पाणी या ग्रंथाचे लेखक कोण?
Anonymous Quiz
20%
वि.स.खांडेकर
22%
आचार्य विनोबा भावे
28%
दुर्गा भागवत
30%
वि .दा. सावरकर
पंचवार्तिक हा ग्रंथ कोणी लिहिला.
Anonymous Quiz
19%
मुकुंदराज
25%
महिमभट
23%
कालिदास
34%
भीष्माचार्य
शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात कोणती?
Anonymous Quiz
17%
क्रियाविशेषण
48%
विशेषण
13%
शब्दयोगी
23%
उभयान्वयी