Forwarded from basic2building_मराठी
क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो. या अर्थाची म्हण ओळखा
Anonymous Quiz
46%
टिटवीदेखील समुद्रा आटवते
28%
डोंगर पोखरून उंदीर काढणे
23%
आवळा देऊन कोहळा काढणे
3%
आयत्या बिळावर नागोबा
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'जो करेल तो भरेल' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
केवल वाक्य
36%
संयुक्त वाक्य
48%
मिश्र वाक्य
1%
यापैकी नाही
Forwarded from basic2building_मराठी
आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.
नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
Anonymous Quiz
59%
आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही
20%
आपली सूचना मला आठवत नाही
20%
आपली सूचना मला का आठवणार नाही
1%
यापैकी नाही
😁1
Forwarded from basic2building_मराठी
आजन्म, प्रतिदिन, आमरण या सामासिक शब्दाचा समास कोणता?
Anonymous Quiz
58%
अव्ययीभाव समास
21%
तत्पुरुष समास
15%
बहुव्रीही समास
6%
द्वंद्व समास
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤3
Forwarded from basic2building_मराठी
चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ
Anonymous Quiz
8%
हुशार स्त्री
78%
भांडखोर स्त्री
11%
शिकलेली स्त्री
4%
श्रीमंत स्त्री
Forwarded from basic2building_मराठी
'षटकर्णी होणे'या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
15%
सहा कान असणे
39%
सहा जणांनी वागविलेले असणे
43%
अनेकांना माहिती होणे
3%
यापैकी नाही
👍1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1👍1🔥1
Forwarded from basic2building_मराठी