Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
हात दाखवून अवलक्षण
वरील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
वरील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Anonymous Quiz
64%
आपण संकट ओढवून घेणे
30%
एखाद्या गोष्टीकडे हात दाखवणे
3%
हाताला मार लागणे
2%
चूक करणे
Forwarded from basic2building_मराठी
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?
Anonymous Quiz
12%
समाजभूषणम्
65%
बुधभूषणम्
18%
कुलभूषणम्
5%
रत्नावली
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
विराम चिन्ह ओळखा.
शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही
शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही
Anonymous Quiz
19%
पूर्णविराम
20%
स्वल्पविराम
54%
अर्धविराम
7%
संयोग चिन्ह
Forwarded from basic2building_मराठी
'कमी जास्त'समास ओळखा.
Anonymous Quiz
52%
वैकल्पिक द्वंव्द
32%
समाहार द्वंद्व
13%
अव्ययीभाव
3%
तत्पुरुष
❤1😁1
Forwarded from basic2building_मराठी
इतक्यात अंधार झाला.
भावे प्रयोगात रूपांतर करा.
भावे प्रयोगात रूपांतर करा.
Anonymous Quiz
15%
इतक्यात अंधार होईल.
47%
इतक्यात अंधारले.
22%
इतक्यात अंधार होणारच
16%
इतक्यात अंधार होत जाईल
❤1
Forwarded from basic2building_मराठी
व्यंजनाबद्दल चुकीची माहिती कोणती?
Anonymous Quiz
9%
अपूर्ण उच्चार
16%
पाय मोडून लेखन
63%
उच्चार करण्यासाठी स्वराची गरज नाही
12%
मृदु वर्णात समावेश
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा?
Anonymous Quiz
35%
तुलना वाचक
39%
विनिमयवाचक
15%
विरोध वाचक
11%
कैवल्य वाचक
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
मी कादंबरी वाचत होतो.
काळ ओळखा
काळ ओळखा
Anonymous Quiz
50%
अपूर्ण भूतकाळ
23%
पूर्ण भूतकाळ
19%
रिती भूतकाळ
9%
रीती वर्तमानकाळ
❤2
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
लहान मुलांना झोपविण्यासाठी गायलेले गीत---
Anonymous Quiz
87%
अंगाई गीत
10%
बालगीत
2%
भावगीत
0%
बडबड गीत
Forwarded from basic2building_मराठी
क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो. या अर्थाची म्हण ओळखा
Anonymous Quiz
46%
टिटवीदेखील समुद्रा आटवते
28%
डोंगर पोखरून उंदीर काढणे
23%
आवळा देऊन कोहळा काढणे
3%
आयत्या बिळावर नागोबा
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'जो करेल तो भरेल' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
15%
केवल वाक्य
36%
संयुक्त वाक्य
48%
मिश्र वाक्य
1%
यापैकी नाही