Forwarded from basic2building_मराठी
'अरे संसार संसार--जसा तवा चुल्यावर' या कोणत्या कवीच्या काव्यपंक्ती आहेत?
Anonymous Quiz
79%
बहिणाबाई चौधरी
11%
बा सी मर्ढेकर
10%
केशव कृष्ण दामले
0%
इंदिरा संत
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मायेचा पूत'म्हणजे काय?
Anonymous Quiz
38%
कर्तबगार व पराक्रमी मनुष्य
10%
धैर्यवान मनुष्य
23%
माया असणारा मनुष्य
29%
आईवर प्रेम करणारा माणूस
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'अडली गाय फटके खाय'या म्हणीचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
4%
संकटात सापडलेल्या गाईला मारहाण करणे
81%
संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे
14%
माणसावर संकट आले की गरीब गाय सारखे राहावे लागते
1%
गाईला कशात अडकवून फटके देणे
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
हो --------वडील सांगू लागले फार वर्षांपूर्वीची गोष्ट------या वाक्यात हो या शब्दालगत कोणते विरामचिन्ह आले पाहिजे?
Anonymous Quiz
7%
पूर्णविराम
61%
स्वल्पविराम
30%
उद्गार चिन्ह
2%
प्रश्नचिन्ह
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
हात दाखवून अवलक्षण
वरील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
वरील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Anonymous Quiz
64%
आपण संकट ओढवून घेणे
30%
एखाद्या गोष्टीकडे हात दाखवणे
3%
हाताला मार लागणे
2%
चूक करणे
Forwarded from basic2building_मराठी
संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?
Anonymous Quiz
12%
समाजभूषणम्
65%
बुधभूषणम्
18%
कुलभूषणम्
5%
रत्नावली
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
विराम चिन्ह ओळखा.
शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही
शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही
Anonymous Quiz
19%
पूर्णविराम
20%
स्वल्पविराम
54%
अर्धविराम
7%
संयोग चिन्ह