Forwarded from b2b_Academy
1545972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
7%
39940
27%
39950
61%
39930
5%
29960
Forwarded from b2b_Academy
876543 या संख्येमध्ये 6 आणि 5 या अंकाच्या जागांची अदलाबदल केल्यास त्या संख्येमध्ये किती फरक पडतो?
Anonymous Quiz
4%
90
39%
900
33%
9000
25%
1100
❤1
Forwarded from b2b_Academy
9467 यामध्ये 9 व 7 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा?
Anonymous Quiz
12%
0.9460
63%
0.8993
16%
0.6993
10%
2
❤1
Forwarded from basic2building_मराठी
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णनाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
4%
दंत्य
78%
ओष्ठय
9%
तालव्य
9%
दंत तालव्य
❤1👏1
Forwarded from basic2building_मराठी
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
नामाचा प्रकार ओळखा.
वात्सल्य
वात्सल्य
Anonymous Quiz
79%
भाववाचक नाम
9%
सामान्य नाम
8%
विशेष नाम
4%
धातू साधित नाम
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय?
Anonymous Quiz
6%
व्यायाम करणे
10%
योग करणे
79%
साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे
5%
देखावा करणे
❤1
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
----------------वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
----------------वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
Anonymous Quiz
7%
घंटा
76%
गाजराची पुंगी
12%
नागोबाची बिन
5%
शिट्टी
Forwarded from basic2building_मराठी
'अरे संसार संसार--जसा तवा चुल्यावर' या कोणत्या कवीच्या काव्यपंक्ती आहेत?
Anonymous Quiz
79%
बहिणाबाई चौधरी
11%
बा सी मर्ढेकर
10%
केशव कृष्ण दामले
0%
इंदिरा संत
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मायेचा पूत'म्हणजे काय?
Anonymous Quiz
38%
कर्तबगार व पराक्रमी मनुष्य
10%
धैर्यवान मनुष्य
23%
माया असणारा मनुष्य
29%
आईवर प्रेम करणारा माणूस
❤3
Forwarded from basic2building_मराठी
'अडली गाय फटके खाय'या म्हणीचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
4%
संकटात सापडलेल्या गाईला मारहाण करणे
81%
संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे
14%
माणसावर संकट आले की गरीब गाय सारखे राहावे लागते
1%
गाईला कशात अडकवून फटके देणे