Forwarded from basic2building_मराठी
भारुड प्रकार कोणामुळे ओळखला जातो?
Anonymous Quiz
6%
ज्ञानेश्वर महाराज
18%
तुकाराम महाराज
67%
एकनाथ महाराज
9%
तुकडोजी महाराज
❤1
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
समासघटित विशेषण सांगा
Anonymous Quiz
14%
सुंदर मुलगी
23%
राजा हरिश्चंद्र
19%
धर्मवीर संभाजी
44%
आजन्म कारावास
❤1👏1
Forwarded from basic2building_मराठी
'भोजन भाऊ' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा?
Anonymous Quiz
50%
भोजनापुरता भाऊ
21%
भोजन पंक्तीतील भाऊ
27%
पंगतीत सोबत बसलेला
2%
सख्खा भाऊ काय
Forwarded from basic2building_मराठी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही.
वाक्य प्रकार ओळखा.
वाक्य प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
8%
केवल वाक्य
56%
संयुक्त वाक्य
36%
मिश्र वाक्य
1%
यापैकी नाही
❤2
Forwarded from basic2building_मराठी
भिष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली.
प्रयोग ओळखा.
प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
13%
कर्तरी
59%
कर्मणी
15%
भावे
13%
सकर्मक कर्तरी
❤1
Forwarded from basic2building_मराठी
पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
17%
मी सैराट चित्रपट पाहिला
56%
मी सैराट चित्रपट पाहिला आहे
8%
मी सैराट चित्रपट पाहतो
20%
मी सैराट चित्रपट पाहत आहे.
Forwarded from b2b_Academy
45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा.
Anonymous Quiz
9%
4600
66%
4400
15%
5400
9%
5600
Forwarded from b2b_Academy
खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची किंमत 5,000 इतकी आहे?
Anonymous Quiz
69%
35,721
16%
3,257
12%
32587
3%
537
Forwarded from b2b_Academy
1545972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
7%
39940
27%
39950
61%
39930
5%
29960
Forwarded from b2b_Academy
876543 या संख्येमध्ये 6 आणि 5 या अंकाच्या जागांची अदलाबदल केल्यास त्या संख्येमध्ये किती फरक पडतो?
Anonymous Quiz
4%
90
39%
900
33%
9000
25%
1100
❤1
Forwarded from b2b_Academy
9467 यामध्ये 9 व 7 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा?
Anonymous Quiz
12%
0.9460
63%
0.8993
16%
0.6993
10%
2
❤1
Forwarded from basic2building_मराठी
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णनाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
4%
दंत्य
78%
ओष्ठय
9%
तालव्य
9%
दंत तालव्य
❤1👏1
Forwarded from basic2building_मराठी
🥰1
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
नामाचा प्रकार ओळखा.
वात्सल्य
वात्सल्य
Anonymous Quiz
79%
भाववाचक नाम
9%
सामान्य नाम
8%
विशेष नाम
4%
धातू साधित नाम
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी