30 मार्च : 3 PM
मुंबई लोहमार्ग (भाग-२)
https://youtube.com/live/DKI1GisTpTE?feature=share
मुंबई लोहमार्ग (भाग-१)
https://youtube.com/live/PiVfTTGyL2g?feature=share
मुंबई लोहमार्ग (भाग-२)
https://youtube.com/live/DKI1GisTpTE?feature=share
मुंबई लोहमार्ग (भाग-१)
https://youtube.com/live/PiVfTTGyL2g?feature=share
❤3
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
अक्षर म्हणजे-----
Anonymous Quiz
2%
अंक
47%
तोंडातून निघणारे ध्वनी
40%
नष्ट न होणारे
11%
आवाजाच्या खुणा
❤2
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'मला चंद्र दिसतो.' यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
36%
सकर्मक
50%
अकर्मक
10%
द्विकर्मक
4%
उभयविध
Forwarded from basic2building_मराठी
'नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते' या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
3%
नव्याची
84%
नवलाई
10%
वेड
2%
साऱ्यांनाच
❤1
Forwarded from basic2building_मराठी
मुलांनी खरे बोलावे.
वरील वाक्याचे अकरणरुप वाक्यात रूपांतर करा
वरील वाक्याचे अकरणरुप वाक्यात रूपांतर करा
Anonymous Quiz
9%
मुले खरे बोलत असतात
24%
मुले खोटे बोलत नाहीत
48%
मुलांनी खोटे बोलू नये
19%
मुलांनी नेहमी खरे बोलावे
❤4
Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
टाकीचे घाव----------.
टाकीचे घाव----------.
Anonymous Quiz
4%
अंगण वाकडे
5%
त्याची वाजवावी टाळी
88%
सोसल्या वाचून देव पण येत नाही
2%
नाहीतर मोडून खाल्ली
❤1
Forwarded from basic2building_मराठी
म्हण पूर्ण करा.
झाकली मूठ---------.
झाकली मूठ---------.
Anonymous Quiz
3%
एक लाखाची
91%
सव्वा लाखाची
6%
सव्वाशेराची
0%
दोन लाखाची
❤2
Forwarded from basic2building_मराठी
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
अंग धरणे.
अंग धरणे.
Anonymous Quiz
13%
बारीक होणे
73%
लठ्ठ होणे
10%
लक्ष देणे
4%
लहान होणे
😁1
Forwarded from basic2building_मराठी
'सुपारी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
1%
मदत करणे
85%
कामाची जबाबदारी देणे
6%
हातावर सुपारी फोडणे
9%
लग्न ठरणे
❤1🔥1
Forwarded from basic2building_मराठी
भारुड प्रकार कोणामुळे ओळखला जातो?
Anonymous Quiz
6%
ज्ञानेश्वर महाराज
18%
तुकाराम महाराज
67%
एकनाथ महाराज
9%
तुकडोजी महाराज
❤1